Just another WordPress site

डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे हे तायडे दाम्पत्य “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार आपल्या दैदिप्यमान कामगिरीत नेहमी सातत्य ठेऊन आपल्या शिरपेचात आणखीन एका पुरस्काराची संख्या वाढवत नुकत्याच दुबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर…

डोंगर कठोरा येथे २ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत दि.२ जून २०२५ सोमवार रोजी सकाळी १० वाजता श्री…

सावखेडा सिम येथे विजेच्या खांबाचा स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यु ‌!!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील सावखेडा सिम व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासुन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असुन अनेक ठिकाणी झाडे व विद्युत तारे तुटून पडले असुन यातच गावाबाहेरच्या परिसरात चालत…

तालुक्यातील दलित वस्तीच्या विकास निधीचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर गुन्हे दाखल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांगवी बुद्रुक,हिंगोणा व राजोरा या ग्रामपंचायतीत सर्व नियम धाब्यावर ठेवुन झालेल्या विविध विकास कामे हे निकृष्ट दर्जाचे असून या कामांची…

पाडळसा ग्रामसभेत वादळी चर्चा !! विकासकामे,घरकुल यादी,स्मशानभूमी स्वच्छता आणि शाळा प्रवेशावर…

पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील पाडळसे येथील जनरल ग्रामसभा दि.२८ मे मंगळवार रोजी सकाळी ९:३० वाजता पाडळसे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गुणवंती सुरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वादळी वातावरणात पार…

अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भाजपातर्फे विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ मे २५ मंगळवार थोर समाज सुधारक राणी आहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय…

यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीबद्दल भीम आर्मी जिल्हाध्यक्षांकडून त्यांच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ मे २५ सोमवार येथील उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयातील विभागीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे तालुक्यातील विविध समस्या प्रलंबित असल्याकारणाने भीम आर्मी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना…

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ मे २५ सोमवार येथील सुदर्शन सिनेमा चौकात प्रहार जनशक्ती पक्षात कार्यरत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून या पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व माजी आमदार शिरीष…

भालोद दुध उत्पादक सोसायटी पंचवार्षीक निवडणुक आमदारांच्या प्रयत्नातून बिनविरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ मे २५ सोमवार तालुक्यातील भालोद येथील दूध उत्पादक सहकारी सोसायटीची सन २०२५ ते २०३० पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाच्या माघारीच्या अंतिम दिवशी व्यवस्थापन समितीचे सदस्य संख्या तेवढेच अर्ज शिल्लक…

माती वाहतुक प्रकारणाची बातमी ग्रुपवर टाकल्याच्या कारणावरून सरपंच पतीकडून तरुणाला जीवे मारण्याची धमकी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ मे २५ रविवार तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती खोदकाम व वाहतुकीचा मुद्दा चिघळत चालला आहे.सदर प्रकरणात सरपंच सौ.गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता सावदा येथील व्यक्तीस माती…