Just another WordPress site

पाडळसे येथे संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी !!

पाडळसे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ मे २५ रविवार आज पाडळसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत भीमा भोई जयंतीनिमित्त संत भीमा भोई व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी…

यावलसह परिसरात शिवसेना सदस्य नोंदणीस सर्व जाती धर्मातील नागरिक व तरूणांचा मोठा प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ मे २५ रविवार आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपआपली कंबर कसली असुन शिवसेना शिंदे…

पाडळसे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२५ मे २५ रविवार ग्रामीण शिक्षण संस्था पाडळसे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेची सन २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधी साठीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून…

राज्यभरातील स्पर्धेत यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा डंका !! शंभर दिवसीय कृती आराखड्यात…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ मे २५ शुक्रवार राज्य शासनाच्या शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आपल्या कार्यक्षमतेने आणि समर्पणाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक…

यावल वनविभागाच्या सतर्कतेमुळे सातपुडा वनक्षेत्रातील परप्रांतीयांचा शिकारीचा प्रयत्न उधळला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ मे २५ शुक्रवार यावल वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रेंज पथक वैजापूर सह वैजापूर वन क्षेत्रातील परिमंडळ वैजापूर मधील कक्ष क्रमांक २२६,२२५ ,२२३ व २३२ या भागात मिळालेल्या गुप्त बातमी वरून गस्त करीत…

ग्रामपंचायतीचा ठराव न घेता सरपंचांकडून सदस्यांना डावलून माती वाहतुकीस परवानगी !! सदर प्रकाराबाबत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मे २५ गुरुवार येथील सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता तसेच सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर सावदा येथील एका व्यक्तीस गावातील सर्वे नं.१२३४ मधील गौशाळा परिसरातील माती खोदून वाहतूक…

लेखी आश्वासनानंतर सहायक निबंधक कार्यालयासामोरील जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांचे उपोषण मागे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मे २५ गुरुवार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालया समोर काल दि.२१ मे बुधवार रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी कालिका पत संस्थेच्या…

फैजपुर येथे जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे आयोजित “तिरंगा वीर स्मरण यात्रा” उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २५ बुधवार जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशभक्तीचा संदेश देणारी ही यात्रा ध.ना.महाविद्यालय फैजपूर…

आडगाव-चिंचोली रस्त्यावरील कार व मोटारसायकल अपघातात वृद्ध ठार तर १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २५ बुधवार तालुक्यातील आडगाव येथून आपल्या १६ वर्षीय नातवाला घेवुन वृद्ध आजोबा चिंचोली येथे इयत्ता दहावीच्या निकालाची मार्कशीट घेण्यासाठी दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीला चिंचोली गावाजवळील…

भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी चोपडा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन !!

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० मे २५ मंगळवार येथे आज दि.२० मे मंगळवार रोजी आपण भारताचे नागरिक म्हणून आपले आपल्या देशाकरिता काहीतरी देणे लागते या देश भावनेतून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवून त्यांचा उत्साह…