Just another WordPress site
Browsing Category

कौतुकास्पद कामगिरी विशेष

नऊ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत.भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही…

लाडकी बहीण योजनेच्या उल्लेखनिय कार्याबद्दल सुरेखा सोनवणे राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानीत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील डांभुर्णी येथील माहेर असलेल्या सुरेखा निंबाजी सोनवणे सरंक्षण अधिकारी अंधेरी -मुंबई यांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत व कैलास पगारे (IAS)…

“आता आभाळच असे आम्हा ठेंगणे” हे ब्रीद सार्थ ठरवीत डॉ.डिगंबर तायडे यांनी रोवला शिरपेचात…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ फेब्रुवारी २५ मंगळवार महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात सातत्यपूर्ण तसेच दैदिप्यमान कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात दिवसेंदिवस नवनवीन खिताब रोवण्याचा विडा उचलून कार्य करणाऱ्या त्याचबरोबर आपल्या…

सावित्री व रमाईच्या लेकीने दिला साश्रुनयनांनी पित्याला अग्निडाग !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार सामाजिक दिवा बांधणीच्या परंपरेला बाजुला सावरून सावित्री व रमाईच्या लेकिने साश्रूनयनांनी पिताल्या अग्निडाग दिल्याने सदर कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.तालुक्यातील अंजाळे…

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील जोडगोडी डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे दादासाहेब फाळके…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जानेवारी २५ मंगळवार महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात आपल्या दैदिप्यमान कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात दिवसेंदिवस नवनवीन खिताब रोवण्याचा विडा उचलून कार्य करणाऱ्या व आपल्या कार्यात नेहमी सातत्य…

“डिगंबर तायडे तुस्सी ग्रेट हो सर” !! तायडे सर रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जीवनगौरव…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ जानेवारी २५ शनिवार महाराष्ट्राच्या दैदिप्यमान अशा इतिहासात आपल्या गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच तर देशभरात नावलौकिक मिळविलेली जोडगोडी डिगंबर सिताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांनी पुन्हा…

सुरेश खैरनार आदर्श पोलीस पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे दि.८ डिसेंबर २४ रविवार रोजी ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तुत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यात…

दारुबंदीसाठी एल्गार !! महिलांनी गावात घेतले मतदान !!

नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ डिसेंबर २४ सोमवार राज्यातील अनेक गावांमध्ये दारु बंदीसाठी लढा सुरु असून दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात व त्यामुळेच अनेक भागांमध्ये दारु बंदीसाठी महिलांचा एल्गार पाहायला…

“मान्याचीवाडी ठरली देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत” !! राष्ट्रपतींच्या हस्ते दोन…

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिक असलेल्या मान्याचीवाडी (ता.पाटण) ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम…

शिवीगाळीचा नियम मोडला !! सौंदाळा ग्रामपंचायतीकडून दोघांवर दंडात्मक कारवाई !!

राहाता-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ डिसेंबर २४ बुधवार शेतीच्या बांधावरून वाद झाले तेव्हा दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्याबद्दल सौंदाळा ग्रामपंचायतने दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे तर एकमेकांना शिव्या देणाऱ्या…