Just another WordPress site
Browsing Category

कौतुकास्पद कामगिरी विशेष

अंगावर हळद ओली आणि जवानाला बॉर्डरवर हजर राहण्यासाठी कॉल !! ऑपरेशन सिंदूरसाठी माझे कुंकू पाठवत…

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ मे २५ गुरुवार लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होणे साहजिकच असून लग्नानंतर फिरायला जाणे व वैवाहिक जीवन सुखाने जगणे हे प्रत्येकाला आवडत असते मात्र याला उपवाद म्हणून जवान मनोज पाटील हे…

शासन दाखल्यांची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ मे २५ सोमवार रावेर-यावल तालुक्यातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले (Life Certificate) या आवश्यक…

डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांचा १०० टक्के वसुलीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ एप्रिल २५ शनिवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कर्तव्यदक्ष तलाठी गजानन पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामात कायम नियमितता ठेऊन ई-चावडी वसुली अंतर्गत डोंगर कठोरा तलाठी सजा कार्यालयाची (१०० टक्के…

फैजपूर उपविभागात वसुली कामी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डोंगर कठोरा कक्ष अभियंता व कर्मचाऱ्यांचा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ एप्रिल २५ शनिवार सावदा विभागातील व फैजपूर उपविभागातील डोंगर कठोरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कक्ष अभियंता ऋतुजा पाटील व वीज कर्मचारी यांनी मोठ्या जिद्दीने व मेहनतीच्या जोरावर…

यावल-फैजपुर मार्गावर अज्ञाताकडून झाड जाळुन पाडण्याचा प्रयत्न !! आगार वनरक्षकांच्या कार्यतत्परतेमुळे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ एप्रिल २५ शनिवार तालुक्यातील यावल-फैजपुर महामार्गावरील रस्त्यावर पर्यावरण शत्रुंकडून (अवैध लाकूडतोड्यांकडून) जिवंत झाडे जाळून पाडण्याचा प्रयत्न येथील वन विभाग आगार वनरक्षक बि.बि. गायकवाड यांनी…

यावल तालुक्यात मागील महीन्यापासून धुमाकूळ घालुन दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ एप्रिल २५ शुक्रवार तालुक्यात गेल्या महीन्यापासून धुमाकुळ घालुन दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर वनविभागाने रात्रीच्या वेळेस यशस्वी सापळा रचुन जेरबंद करण्यात यश मिळविले असून शेतकरी व…

एकाच झाडावर ३०० जातीचे आंबे पिकवतोय कलीम खान हा मँगो मॅन !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झाला असून बाजारात आंब्यांच्या पेट्या दिसू लागल्या आहेत यात विविध राज्यातून येणाऱ्या आंब्यांना प्रचंड मागणी असते.आंबा बागायतदारांना तर या काळात…

यावल आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या परदेश दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ एप्रिल २५ गुरुवार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्रो या परदेश (दौऱ्यासाठी) सहलीसाठी निवड करण्यात आली असून सदर सहलीकरिता निवड…

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार राजेन्द्र पवार ‘टॉफ ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ मार्च २५ गुरुवार येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेन्द्र सुकदेव पवार यांनी मासिक गुन्हे शोध तपासात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना वारिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते टॉप कॉप ऑफ…

उंटावद व डोणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील उंटावद व डोणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या दोन्ही संस्थांच्या वतीने ३१ मार्च २५ पुर्वी बँक कर्जाची १०० टक्के कर्ज वसुली करण्यात आली आहे.परिणामी  केल्याबद्दल सदर…