Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

चोरट्यांच्या मारहाणीत बाप-लेकाचा मृत्यू तर महिला जखमी !! दोन आरोपींना अवघ्या १२ तासात अटक !!

शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ एप्रिल २५ रविवार शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस काकडी ता.कोपरगाव शिवारातील दिघे वस्ती येथे काल शनिवारी पहाटे वडील व मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली असून या घटनेत मुलाची आई…

भोसरी येथील तरुणाच्या शरीराचे पाच तुकडे करून खून मृतदेह मोशीतील खाणीत फेकला !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ एप्रिल २५ शनिवार भोसरी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जेसीबीचालकाचा खून करून त्याच्या शरीराचे पाच तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपींनी मृतदेहाचे पाच तुकडे करून ठिकठिकाणी…

मनवेल येथे अज्ञात माथेफिरूकडून केळी घड कापुन केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार तालुक्यातील मनवेल येथील दोन शेतकऱ्यांचे थोरगव्हाण रोड लगत असलेल्या शेतातील शेतकऱ्यांच्या केळीचे घड अज्ञात व्यक्तिने विळ्याच्या साह्याने ५० केळीच्या झाडे कापुन एक लाखाच्या जवळपास…

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर ७ जणांचा सामुहिक बलात्कार !!

हैदराबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०२ एप्रिल २५ बुधवार हैदराबादमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेवर सात जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे तर यामुळे…

“आई की कसाई”? !! नवऱ्याची किडनी निकामी झाल्याने १३ दिवसाच्या चिमुकलीची पाण्याने भरलेल्या…

तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ मार्च २५ शनिवार आईच्या नात्याला काळिमा फासेल अशी घटना नुकतीच समोर आली असून नवऱ्याची किडनी निकामी झाल्याने नवजात बाळाची हत्या करण्यात आली आहे.सदरील महिलेने तिच्या अवघ्या १३ दिवसांच्या चिमुकलीला…

पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून भाडेकरूला ७ फुट खड्ड्यात जिवंत पुरले !!

हरियाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ मार्च २५ शुक्रवार हरियाणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एकाला रोहतकपासून ६० किमी अंतरावरील एका शेतात सात फूट खोल खड्ड्यात जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूत हत्या !! तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला !!

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२८ मार्च २५ शुक्रवार बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील ३२ वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला असून तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी…

वयाने मोठ्या असलेल्या विधवेवर प्रेम जडले !! दोन वर्षांनंतर अनैतिक संबंधातून विधवेची निर्घृण खून !!

भंडारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २५ शनिवार तब्बल दहा वर्षाने मोठ्या असलेल्या गावातीलच एका विधवा महिलेवर त्याचे प्रेम जडले आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले मात्र एके दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी…

तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून लाईव्ह करून स्वत:चे जीवन संपवले !!

मध्य प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २५ शनिवार मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून लाईव्ह करून स्वत:चे जीवन संपवले आहे. यावेळी त्या तरुणाची…

जादू टोण्याच्या कनेक्शनमधून प्रियकराबरोबर मिळून महिलेने पतीचे केले १५ तुकडे !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे.मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची…