Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

डांभुर्णी येथे आजारास कंटाळून गळफास घेत प्रौढाची आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.२ सप्टेंबर २४ सोमवार तालुक्यातील डांभुर्णी येथे राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात नोंद…

रत्नागिरीत परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी तीन तरुण ताब्यात

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार शहरा जवळील चंपक मैदाना येथे परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना चौकशीसाठी  ताब्यात घेतले आहे.या तरुणांची सखोल चौकशी सुरू…

सोलापुरात महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार  शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत तिच्या वर्गातील विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती !! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक…

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार  बदलापूर येथील आदर्श विद्यामंदीर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती नायगावमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.नायगावच्या अवर…

ब्रेकिंग न्युज : निंबादेवी धरणातील डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

यावल -पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० ऑगस्ट २४ मंगळवार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले निंबादेवी धरण येथे मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.१९ ऑगस्ट सोमवार रोजी…

पत्नीला घेऊन नाचल्याच्या रागातून भावजयीने केला दिराचा चाकूने खून

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ ऑगस्ट २४ बुधवार गावातील लक्ष्मी देवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर पत्नीला खांंद्यावर उचलून घेत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना…

मनवेल आश्रमशाळेत चक्कर येवुन विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यु !! प्रकल्प अधिकाऱ्यांची शाळेला भेट व…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि .६ ऑगस्ट २४ मंगळवार तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेतील ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा शाळेत अचानक चक्कर येवुन पडल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन सदर घटनेची माहिती मिळताच…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे कंटाळून महिलेची गळफास…

विनोद माहुरे,पोलीस नायक यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.४ जुलै २४ गुरुवार राळेगाव तालुक्यातील खैरी येथील रहिवाशी कलावती लक्ष्मण बुरडकर वय ५८ वर्ष या महिलेने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्यांची…

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी !! दोन्ही गटांविरुद्ध दंगलीसह विविध…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- २७ जून २४ गुरुवार आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून काल बुधवार रोजी सकाळी पावणे अकरा वाजेचे सुमारास येथील फैजपुर रोडवरील बसस्थानक समोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी…

अलिबाग तालुक्यातील मुनवली तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार खालापूर येथे रिझवी महाविद्यालयाची चार जणे बुडाल्याची घटना ताजी असतांनाच काल रोजी अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.अथर्व शंकर हाके आणि शुभव विजय…