Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

दहिगाव येथील शेतमजुर तरूणाचा उष्मघातामुळे दुदैवी मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ मे २४ सोमवार तालुक्यात तापमानाने प्रथमच ४६सेल्शियस पार केल्यामुळे तापमानाने नवा उचांक गाठला असुन ताल्यक्यातील दहिगाव येथील तरुणाचा या उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली…

“मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस”-चालकाचा महत्त्वाचा…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ मे २४ शुक्रवार पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण,तरुणी मृत्यूमुखी पडले होते व या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरात…

यावल पोलीसांच्या कारवाईत विमल गुटख्यासह दिड लाखाचा ऐवज जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २४ मंगळवार येथील पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारावर मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला विमल गुटखा व पान मसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत वाहनासह सुमारे…

“फेक कॉलच्या माध्यमातून फसवणूक टाळण्याकरिता हि घ्या काळजी !!”

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_ दि.२१ मे २४ मंगळवार फेक कॉल व स्कॅम कॉलची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत मात्र आता नागरिकदेखील अशा अनोळखी नंबरवरून येणारे फोन घेताना चांगलेच सतर्क राहू लागले आहेत.परंतु या फसवणूक करणाऱ्या…

एकाच कुटुंबातील विधवा महिला आपल्या दोन चिमुकल्यासह चौघे बेपत्ता

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २४ गुरुवार शहरातील शिवाजीनगर भागातील किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला व विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका असे चौघे जण बेपत्ता झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला…

मध्यप्रदेशातून अपहरण केलेल्या सहा महिन्याच्या बाळाची पनवेलमधून सुटका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० मे २४ शुक्रवार मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन हद्दीतून दि.६ मे सोमवार रोजी एका सहा महिन्याच्या बाळाचे पदपथावरून अपहरण झाले होते व या बाळाला सहा जणांनी कल्याण मधील शहाड येथे पळून नेले…

आई-वडिलांकडून मुलगी व नातवाच्या साथीने त्रास देणाऱ्या मद्यपी मुलाचा निर्घृण खून

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.६ मे २४ सोमवार दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे बोलणे,शिव्या देणे व वहिनीवर वाईट नजर ठेवून चारित्र्यवर संशय घेणाऱ्या आणि दारूला पैसे देत नाहीत म्हणून आई-वडिलांना मारहाण करून पुतण्याला आणि…

किनगाव येथील किराणा दुकानातुन अडीच लाख रूपयांचा गुटका जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.६ मे २४ सोमवार तालुक्यातील किनगाव येथील एका किराणा दुकानातुन विनापरवाना प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला आणी गुटका असा एकुण २ लाख ५१ हजार रूपयांच्या मुद्देमालावर फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस…

“मी मदतीची याचना करत होते पण तो…” !! पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा

कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मे २४ शनिवार कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली असून माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने…

पिंपरूड येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ मे २४ शुक्रवार तालुक्यातील पिंपरूड येथील एका अविवाहित तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपविल्याची घटना नुकतीच आहे.सदर घटनेची फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात…