Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
“कुंभारी गावात पारधी वसाहतीवर स्थानिक गावक-यांचा सशस्त्र हल्ला”
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
सोलापूर शहराला खेटून असलेल्या कुंभारी ता.दक्षिण सोलापूर गावात पारधी वसाहतीवर स्थानिक गावक-यांनी सशस्त्र हल्ला करून ३० ते ४० घरांवर दगडफेक केली यात महिला आणि अल्पवयीन मुलींची…
अंजाळे मोर नदी पुलावर झालेल्या वाहनांच्या भिषण अपघात दोन जणांसह एक बालक जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे जवळ असलेल्या मोर नदी पुलावर काल दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पुनश्च चारचाकी वाहन व दुचाकी वाहनांचा तिहेरी भीषण अपघात होवुन यात भुसावळ…
चोपडा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर लाखोंच्या गुटख्यासह आयसर जप्त ; चोपडा शहर पोलीस ठाण्यात…
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधि) :-
दि.३० जानेवारी २४ मंगळवार
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चांटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने काल दि.२९ रोजी दुपारी १२…
गावठी कट्टा व ५२ हजारांच्या मुद्देमाला सह तीन आरोपी जेरबंद
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२३ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील चोपडा-वर्डी फाट्यावर तीन आरोपी संशयित रित्या उभे असतांना अडावद पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.सदरहू त्यांची चौकशी केली असता त्यांच्या…
रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून ५० वर्षीय वृद्धाचा खून तर पती-पत्नी गंभीर जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील फैजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधुरी गावात काल दि.१५ जानेवारी सोमवार रोजी रात्री घराच्या वापराच्या रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार मारामारी झाली.यात ५०…
तरूणीसोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या कुटुंबास मारहाण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील एका गावात एकाच समाजातील तरूण व तरुणी हे एकामेकाच्या सहमतीने लग्न न करता एकामेकांना जाणुन घेण्यासाठी हा योग्य पर्याय असुन याच आधारावर न्यायालयाच्या परवानगीने लिव्ह ईन…
आपल्याला झालेला कर्करोग मुलालाही होईल या भीतीपोटी पित्याकडून दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ डिसेंबर २३ बुधवार
आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलालाही होईल या भीतीतून एकाने आपल्या दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात नुकतीच उघडकीस आली आहे.वाठार पोलीस व स्थानिक…
सावखेडासिम येथे गटारीत सहा महीन्याचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
तालुक्यातील सावखेडासिम येथील गटारीत कुणीतरी अनोळखी व्यक्तीने स्त्री जातीचे अर्भक सोडून दिल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे…
यावल येथे लिव्ह ईन रिलेशनशिपच्या वादातून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २३ रविवार
शहरात एका कुटूंबात मुलगा व मुलगी हे लग्न न करता लिव्ह ईन रिलेश्नशिपमध्ये पती पत्नीप्रमाणे राहात असलेल्या तरूण-तरुणीच्या कुटुंबात झालेली शाब्दीक चकमक व मारहाणी बाबत दोघ कुटूंबाच्या…
यावल येथे शेताच्या कुंपणात विजप्रवाह सोडल्याने तरूणाचा मृत्यु
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
येथील यावल-भुसावळ मार्गावरील पंडीतनगर परिसरातील शेताच्या चारही बाजुने लावलेल्या कुंपणात विजप्रवाह सोडल्यामुळेच तरुणाचा मृत्यु झाला असल्याची फिर्याद मयताच्या नातेवाईकांनी त्या…