Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश घडामोडी विशेष
नीट परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत १८ जणांना अटक !! आरोपींकडे…
नीट परीक्षेतील पेपर फुटले होते असे बिहार सरकारच्या चौकशीतून सिद्ध झाले असून त्यांनी याबाबत केंद्र सरकारला कळवले आहे कारण कथित जळालेल्या छायाप्रतींमध्ये जवळपास ६८ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळले आहेत असे आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) म्हटले…
लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदावरून वाद !! सरकार दलितविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ जून २४ शनिवार
केंद्र सरकारने लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ओडिशाचे खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती केल्यानंतर वादाला तोंड फुटले असून विरोधकांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला असून संसदीय नियमांचा…
पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्राकडून कठोर कायदा !! दहा वर्षांचा कारावास ते १ कोटींच्या दंडाची…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ जून २४ शनिवार
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पेपर लीकप्रकरणी देशभर गदारोळ झाल्यानंतर केंद्राने सरकारने काल शुक्रवार रोजी एक कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमधील…
“२५ जूनपासून चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने जारी केली महत्त्वाची…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
लोकसभा निवडणूक १ जून रोजी पार पडली व ही निवडणूक देशभरात सात टप्प्यांत घेण्यात आली होती तसेच ४ जून रोजी निकालही लागले. त्यानंतर ९ जूनला केंद्रात सरकारही स्थापन झाले असून आता…
“मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेलात तिथे ६० टक्के लोक पराभूत होतात” !! शरद पवारांचा टोला
बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर शेतकरी मेळावे घेत आहेत.काल दि.२० जून गुरुवार रोजी त्यांनी बारामतीमधील…
तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू तर ७० जण रुग्णालयात दाखल !!
तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जून २४ गुरुवार
तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात काल बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विषारी दारू प्यायल्याने या २९ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज…
लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेची चोख कामगिरी !! शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवार यांचे वक्तव्य
बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जून २४ बुधवार
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन पक्ष एका बाजूला तर देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला होते त्यामुळे काय टिकाव…
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्याबाबत दिल्लीतल्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जून २४ बुधवार
नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता व या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी काल दि.१८ जून मंगळवार रोजी दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर…
“पीएम किसान योजनेचे २० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात’ !! वाराणसीत मोदींची मोठी घोषणा
वाराणशी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जून २४ मंगळवार
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मतदारसंघात अर्थात वाराणसीमध्ये दौरा केला यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी मोठी घोषणा केली…
फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याच्या आरोपावरून मध्य प्रदेशात ११ घरांवर चालविले बुलडोझर !!
मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जून २४ सोमवार
मध्य प्रदेशात गाय तस्करी विरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ११ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला असून या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ,गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडे सापडल्याचे…