Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्राकडून कठोर कायदा !! दहा वर्षांचा कारावास ते १ कोटींच्या दंडाची…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ जून २४ शनिवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पेपर लीकप्रकरणी देशभर गदारोळ झाल्यानंतर केंद्राने सरकारने काल शुक्रवार रोजी एक कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमधील…

“२५ जूनपासून चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने जारी केली महत्त्वाची…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ जून २४ शुक्रवार लोकसभा निवडणूक १ जून रोजी पार पडली व ही निवडणूक देशभरात सात टप्प्यांत घेण्यात आली होती तसेच ४ जून रोजी निकालही लागले. त्यानंतर ९ जूनला केंद्रात सरकारही स्थापन झाले असून आता…

“मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेलात तिथे ६० टक्के लोक पराभूत होतात” !! शरद पवारांचा टोला

बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ जून २४ शुक्रवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर शेतकरी मेळावे घेत आहेत.काल दि.२० जून गुरुवार रोजी त्यांनी बारामतीमधील…

तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू तर ७० जण रुग्णालयात दाखल !!

तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० जून २४ गुरुवार तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात काल बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विषारी दारू प्यायल्याने या २९ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज…

लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेची चोख कामगिरी !! शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवार यांचे वक्तव्य

बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन पक्ष एका बाजूला तर देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला होते त्यामुळे काय टिकाव…

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्याबाबत दिल्लीतल्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता व या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी काल दि.१८ जून मंगळवार रोजी दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर…

“पीएम किसान योजनेचे २० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात’ !! वाराणसीत मोदींची मोठी घोषणा

वाराणशी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मतदारसंघात अर्थात वाराणसीमध्ये दौरा केला यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी मोठी घोषणा केली…

फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याच्या आरोपावरून मध्य प्रदेशात ११ घरांवर चालविले बुलडोझर !!

मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ जून २४ सोमवार मध्य प्रदेशात गाय तस्करी विरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ११ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला असून या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ,गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडे सापडल्याचे…

लोकसभा निवडणूक निकालावर मंथन करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेणार !!

उत्तरप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार लोकसभा निवडणूक निकालांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असून ही भेट गोरखपूरमध्ये होणार आहे.२०१४ मध्ये भाजपाने २८२ जागा…

“लोकसेवकाने अहंकार बाळगू नये”,संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचे मोठे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली असून “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता त्यांना प्रभू श्रीरामाने २४० च्या…