Just another WordPress site
Browsing Category

यशाची लढाई घडामोडी विशेष

आ.अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश !! रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना होणार पुनश्च ८ तास वीजपुरवठा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २६ शुक्रवार महावितरण कंपनीने कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यात कपात करून तो ८ तासांवरून ६ तास करण्याचा घेतलेला शेतकरी विरोधी निर्णय अखेर मागे घ्यावा लागला आहे. रावेर मतदारसंघाचे आ.अमोल जावळे यांनी…

पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला यश !! पोलीसांच्या गृहकर्ज अग्रिम लोनसाठी १७कोटी रुपये मंजूर !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ मे २६ गुरुवार पोलीसांना घरे बांधण्यासाठी सन २०२३ पासून प्रलंबित असलेले DG लोन (गृहकर्ज अग्रिम) अखेर १७६८.०८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक १२/०५/२०२६ रोजी देण्यात आला…

यावल नगराध्यक्षाच्या प्रयत्नातून हतनुर धरणातील पाणी साठवण तलावात सोडण्यात आल्याने पाणीप्रश्न मिटला…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ मे २६ गुरुवार येथील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यापर्यंत यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला असून काल दि.१३ मे रोजी हतनूर धरणाच्या पाटचारीतून यावल नगरपालिकेच्या साठवण…

पुरस्कारांचा बादशहा डॉ डिगंबर तायडे पंजाब सरकारच्या “भारत विभूषण” पुरस्काराने सन्मानित…

बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक मुख्य संपादक,दि.१२ मे २६ मंगळवार भारत विभूषण पुरस्कार हा आदर,प्रेरणा आणि राष्ट्रअभिमानाचे प्रतीक म्हणून कायम असून जो व्यक्ती आणि संस्थांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान…

यावल येथील जे टी महाजन स्कूलचा १०० टक्के निकाल !! परंपरा कायम ठेवत मुलींनी मारली बाजी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ मे २६ शुक्रवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल…

साकळी येथील प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन ‘कृषीसेवक’ पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ फेब्रुवारी २६ शनिवार तालुक्यातील साकळी येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी दिपक रमेश महाजन यांना नुकताच कृषिसेवक पुरस्कार देऊन रावेर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात नुकतेच सन्मानित करण्यात…

यावल येथील आकाश कवडीवाले यांची थायलंडच्या आतंरराष्ट्रीय युनिलॅम्प लाईटिंग कंपनीत व्यवस्थापकपदी निवड…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० जानेवारी २६ शनिवार येथील जेष्ठ पत्रकार राजु कवडीवाले यांचे चिरंजिव आकाश कवडीवाले याची थायलंड देशातील युनिलॅम्प लाईटींग या आंतरराष्ट्रीय कंपनीत भारतासह नजीकच्या सार्क देशाचे प्रादेशीक व्यवस्थापक…

मृत सैनिकाच्या आईला १o वर्ष नंतर पेन्शन सुरु !! बीएसफचे सहा.उप निरीक्षक महेंद्र पाटील यांच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ जानेवारी २६ गुरुवार सांजोरी तालुका जिल्हा धुळे येथील २४ वी बटालियन सीमा सुरक्षा बल मध्ये कार्यरत स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर (पाटील) यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचे आईला माहे डिसेंबर २०१५ पासून…

डॅा.मेत्ता ढाले यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुड भरारी !! ‘पॅथॅालाजी’ वैद्यकीय शास्रात…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ नोव्हेंबर २५ मंगळवार महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा येथील प्रतिष्टीत व्यक्ती सन्मानीय सिताराम सुका तायडे यांचे पुत्र आयू.पितांबर सिताराम तायडे व…

डॉ डिगंबर तायडे “भारतरत्न” तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या ऑल इंडिया सोशल…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ ऑक्टोबर २५ सोमवार जळगाव जिल्ह्यातील व यावल तालुक्यात असलेल्या डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खेडेगावातील रहिवाशी डॉ डिगंबर सिताराम तायडे यांना नीती आयोगाच्या वतीने देण्यात येणारा…