Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश घडामोडी विशेष
पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर उद्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना पक्षाबद्दलचा वाद प्रलंबित असतानाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर उद्या…
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाची चालढकल
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावच्या सभेत सहा महिन्यांपूर्वी घोषणा करूनही बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाचा भाग्योदय झालेला नाही.मध्य प्रदेश,महाराष्ट्र व गुजरातला कनेक्ट करणाऱ्या या…
तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील?
चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी…
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य?
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
देशात २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी आहे असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नुकतेच पुण्यात स्पष्ट केले.मात्र अशा प्रकारचा…
न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.डी.वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत.१० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या…
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस माजी सचिवासह २६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यात आज भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस आहे.एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला…
भारत जोडो यात्रेत काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सरचिटणीसांचा हृदयविकाराने मृत्यू
नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. देगलूरमधून आज सकाळी सहा वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती मात्र…
गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर…अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या ऑफर मुळे खळबळ
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे.दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे.अशात…
स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन
हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
स्वतंत्र्य भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले.हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील मूळ रहिवाशी असलेल्या नेगी यांचे वय १०६ वर्ष होते.दरम्यान २ नोव्हेंबर रोजीच त्यांनी…
‘मिशन ४५’नुसार भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येणार ?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीसह आता विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपाने कंबर कसली आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर आता भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात विधान…