Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत मिळालेली धक्कादायक माहिती …….

पोलीस नायक(वृत्तसेवा):- पोलिसांनी श्रद्धा खून प्रकरणात पुरावा म्हणून जमा केलल्या या चॅटमध्ये नेमके आहे तरी काय जाणून घ्या.

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून नितीन गडकरी व शरद पवारांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी !!

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांवरून मोठा वाद चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन…

“वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस-मोदी यांनी केले नाही”-‘सामना’च्या…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस-मोदी यांनी केले नाही अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने वीर सावरकरांवरुन राज्यात सुरु असलेल्या वादासंदर्भात म्हटले आहे.उद्धव ठाकरे संपादक…

…..”त्या कटाविरोधात आपण एकत्र आले पाहिजे”?-कन्हैया कुमार यांचे आवाहन

शेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातील शेगाव मध्ये आहे.काल ( १८नोव्हेंबर)शेगावात राहुल गांधींची सभा पार पडली.या सभेत बोलताना काँग्रेसचे नेते कन्हैया…

“भाजपकडून देशात दहशत,द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम केले जात आहे?”राहुल गांधींची घणाघाती…

शेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल शेगाव येथील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला.“विरोधकांकडून भारत जोडो यात्रेवर टीका केली जात आहे.देशात आज भाजपने हिंसा,द्वेश आणि दहशत पसरवली आहे.मोठ मोठ्या उद्योजकपतींची…

श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे धुण्यासाठी आफताबला लागले दहा तास !!

वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे.प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता.सहा महिन्यानंतर हे…

“…..तर २४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार?”

राज्य सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्यांनी सरसकट हेक्टरी ५०  हजारांची मदत, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव आदी मागण्या केल्या आहेत मात्र याकडे राज्य…

मोदी-शहांकडून मिळणार शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपद व दोन राज्यपालपद ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत म्हणून लवकरच…

संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे-राहुल गांधी यांची…

वाशीम-पोलीस नायक(वृत्तसेवा):- भारतातील आदिवासी,दलित,अल्पसंख्याक यांच्या हितांचे संरक्षण करण्याचे काम संविधान करते.पण या संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे.शिक्षण व्यवस्था असो किंवा वैद्यकीय…

केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तयारीत !!

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- केंद्र दरकारकडून अनेक गोष्टींना जिएसटी लावण्यात आला आहे इतर गोष्टींप्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री…