Just another WordPress site
Browsing Category

देश विदेश घडामोडी विशेष

नेपाळ बस दुर्घटनेत जळगावमधील २४ जणांचा मृत्यू !! वायुसेनेच्या विमानाने मृतदेह आज महाराष्ट्रात आणले…

नेपाळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने २४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात घटनेत १६ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.या मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ…

अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानांचा एकत्रितरीत्या सामना करूया !! ग्लोबल साऊथ…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ ऑगस्ट २४ रविवार अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तसेच जगभरातील अनिश्चिततेच्या परिणामांवरही…

हजसाठी गेलेल्या ५५० भाविकांचा मक्केमध्ये उष्माघाताने मृत्यू तर दोन हजार यात्रेकरू रुग्णालयात दाखल

सौदी अरब-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार सौदी अरबसह मध्यपूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून हज यात्रेवरही (मक्का,सौदी अरब) उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम झाला आहे.यात तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला…

“भाजपाला संपूर्ण बहुमत नाकारुन जनतेने भारतीय लोकशाही रुळावर आणून ठेवली आहे” !! विनय हर्डीकर यांचे…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीचे निकाल याच महिन्यात ४ जून रोजी लागले त्याबाबत विविध चर्चा होत आहेत कारण ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीए आणि भाजपा यांना मिळून २९४ जागा…

मोदींच्या शपथविधीसाठी सफाई कर्मचारी,तृतीयपंथी,रेल्वे कर्मचाऱ्यांना निमंत्रण !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ जून २४ शुक्रवार पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली असून ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती समोर येत आहे.सदरील शपथविधीसाठी सफाई…

“योग्य वेळी अटक न केल्याने मोदी,मल्ल्या आणि चोक्सी पळून गेले” !! मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार नीरव मोदी,विजय मल्ल्या,मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात ईडी अपयशी ठरल्यानेच ते भारत सोडून पळून गेलेत असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात ईडीला सुनावले आहे.चार्टर्ड अकाऊंट व्योमेश…

“मणिपूरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन” अमेरिकेने भारत सरकारला दाखवला आरसा

अमेरिका-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ एप्रिल २४ मंगळवार भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रे लोकशाही आणि मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर सातत्याने सर्वोच्च स्तरावर सल्लामसलत करत असल्याचे  वक्तव्य अमेरिकेच्या ब्युरो ऑफ डेमोक्रसी ह्युमन…

“अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ” !! भारतीय वंशाच्या…

वाशिंग्टन-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ एप्रिल २४ मंगळवार अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चिंता भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली असून हिंदूविरोधी हल्ल्यांची ही फक्त सुरुवात…

“नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या बाबतीत पुतिन यांच्यापेक्षा काय वेगळं वागतायत?”-संजय राऊत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक अचानक बेपत्ता होतायत,विरोधकांच्या हत्या होतायत तर काही विरोधकांचे अचानक मृत्यू झाले आहेत तर काहींचे तुरुंगात मृत्यू झाले आहेत…

“आमच्या सरकारने डिजिटल विश्वाशी जोडण्यापर्यंतच्या योजना या राज्यघटना बदलून नव्हे तर लोकांच्या…

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ डिसेंबर २३ शुक्रवार सध्या देशभरात पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची चर्चा असून अवघ्या काही महिन्यांत देशभरात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारंसहिता लागू होईल या पार्श्वभूमीवर…