Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश विदेश घडामोडी विशेष
भारताआधीच ट्रम्प यांच्या परस्पर ‘संघर्षविराम’ घोषणेवरून विरोधकांची केंद्र सरकारवर सडकून टीका !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ मे २५ सोमवार
भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय काश्मीर प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मध्यस्थी केली व दोन्ही देशांच्याही आधी त्यांच्यातील संघर्षविरामाची परस्पर…
अवघ्या ४ तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन !! जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले व…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मे २५ रविवार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८६ तास चाललेल्या संघर्षानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधीची घोषणा झाली व दोन्ही देशांनी याबद्दलचा निर्णय घेतला मात्र पाकिस्तानने अवघ्या ४…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला !! पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा…
नवी दिल्ली-पोलीस नायक :-
दि.१० मे २५ शनिवार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला असून पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे व या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला…
“भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरूद्धचे युद्ध समजण्यात येईल” !! भारताचा अतिशय…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २५ शनिवार
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगलेच ताणले गेले असून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने थेट सैन्याच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
… समुद्रातील काही विशिष्ट ठिकाणी दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश !! मुंबईतील मच्छिमारांना सरकारचा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ मे २५ शुक्रवार
राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केली असून मासेमारी करतांना काही गोष्टी टाळण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.यात समुद्रातील संरक्षण विभागाच्या…
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यावर राजस्थान सरकार ॲक्शन मोडवर !! पाकिस्तानी हल्ल्याचा सामना…
राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मे २५ गुरुवार
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु भारताने पाकिस्तानचा हा हल्ला हाणून…
“अमेरिकेने महान व्यक्तीची काय किंमत केली पाहा” !! खासदार अरविंद सावंत यांचे टीकास्त्र !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ एप्रिल २५ गुरुवार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लागू केले असून अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे तर काही
… म्यानमार,थायलंड ७.७ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले !! ७०० जणांचा बळी तर जखमींची संख्या १६०० च्या वर !!…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मार्च २५ शनिवार
अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेले भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार हे सध्या गृहयुद्धात अडकले असून त्यातच म्यानमार वासियांवर काल शुक्रवारी आणखी एक संकट कोसळले.यात म्यानमार…
“भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणारा देश” !! आयात शुल्कांबाबत ट्रम्प यांचे मोठे…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मार्च २५ शनिवार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आयात आणि निर्यात शुल्कांबाबात कठोर भूमिका घेतली असून इतर देश अमेरिकेला जितका आयात कर आकारतात तितकाच कर अमेरिका
“औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी तुमच्या परदेशात शिकत असलेल्या मुलांना पाठवा” !! नागपूर…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेटलेला औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आता राज्यसभेत पोहचला असून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी हात मुद्दा काल राज्यसभेत