Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
धार्मिक विशेष
डोंगर कठोरा येथे वरुण राज्याच्या कृपादृष्टी निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे महादेव मारोती मंदिरावर पंचवटी श्री विठ्ठल मंदिर व समस्त गावकऱ्यांच्या वतीने काल दि.११ ऑगस्ट सोमवार रोजी वरुण राज्याने कृपादृष्टी केल्यामुळे आनंदोत्सव…
अनुवर्दे खुर्द येथे महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात !! येथील शेतकरी जिजाबराव बोरसे यांच्या…
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑगस्ट २५ सोमवार
तालुक्यातील अनुवर्दे खुर्द येथील शेतकरी जिजाबराव देवराम बोरसे यांच्या शेतातील विहिरीत गाळ काढतांना किमान १५-२० वर्षांपूर्वीची महादेवाची पिंड आढळून आल्याने…
डोंगर कठोरा येथे पाऊस पडण्याकरिता दिंडी काढून देवाकडे साकडे !! कावड यात्रेतून श्रीक्षेत्र डोंगरदा…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ ऑगस्ट २५ शुक्रवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे श्री पंचवटी विठ्ठल मंदिर यांच्या वतीने व श्री गढीवरील विठ्ठल मंदिर व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यातून तसेच दिंडी प्रमुख रवींद्र पाटील यांच्या…
अनवर्दे खुर्द येथे कानबाई मातेचा रोट कार्यक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन !! धार्मिकता जोपासत जुन्या…
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०५ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे काल दि.४ ऑगस्ट सोमवार रोजी कानबाई मातेचा रोट कार्यक्रमांतर्गत भव्य अशा रॅलीचे आयोजन करीत धार्मिकता जोपासत जुन्या आठवणींना उजाळा…
पाडळसे येथे श्री महाकालेश्वर मंदिरातर्फे कावड यात्रा उत्साहात संपन्न !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२८ जुलै २५ सोमवार
यावल तालुक्यातील पाडळसे येथील श्री महाकालेश्वर मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य कावड यात्रा आज सोमवार २८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात…
डोंगर कठोरा येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी वारी !!
यावल -पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री विठ्ठल मंदिर पंचवटी व गावातील भाविक भक्तांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्ताने व्यसनागरी येथील महर्षी व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी वारी सोहळ्याचे…
भडगाव शहरात मोहरम सण उत्सवात साजरा !! 200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत सर्वधर्मीय नागरिकांनी दिला…
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) : -
दि.१० जुलै २५ गुरुवार
भडगाव शहरात मोहरमच्या पारंपरिक उत्सव यंदाही श्रद्धा,भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.दरम्यान सदरील सण हिन्दु-मुस्लिम बांधव…
मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १० जुलै रोजी साध्या पध्दतीने साजरे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ जुलै २५ बुधवार
सुमारे १३० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील ' पेहरन-ए-शरीफ' येथील मुस्लिम बांधवांचा पारंपरिक उत्सव यावर्षी बाबूजीपुरा पंचमंडळीच्या वतीने १० जुलै रोजी साजरा केला जात आहे.सदर…
अनुवरदे येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई मंदिरात फराळ वाटप !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०७ जुलै २५ सोमवार
तालुक्यातील आज रोजी आषाढी एकादशीनिमित्त अनुवरदे येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात काल दि.६ जुलै रविवार रोजी जिजाबाई युवराज तिरमले यांच्या वतीने व समस्त गावकऱ्यांच्या…
दहिगाव येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने होणार ११ क्विंटल…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील दहिगाव येथील प्रसिद्ध असलेले दीडशे वर्षाच्यावर इतिहासाची परंपरा लाभलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात उद्या दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल…