Just another WordPress site
Browsing Category

धार्मिक विशेष

चुंचाळे येथे श्री स्वामी समर्थ सुकनाथ बाबा व श्री समर्थ रघुनाथ बाबा गुरू शिष्य यांच्या पुण्यतिथी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २४ रविवार तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत उद्या दि.२० मे सोमवार रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व…

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता !! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार…

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मे २४ शनिवार येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पूर्णत्वास येत आहे व त्यामुळे विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दि.२ जून २४ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती…

“श्री राम जय राम ! जय जय राम”च्या गजरात यावल शहरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ एप्रिल २४ गुरुवार मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने काल दि.१७ एप्रिल बुधवार रोजी शहरातील विविध भागात श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दहिगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ एप्रिल २४ रविवार आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व आगामी सर्व सण शांततेत व निर्वाद साजरे करावे तसेच कायदा सुव्यवस्था व नियमांच्या चाकोरीत सण साजरे करण्यात यावे त्याचबरोबर पोलिसांना…

सामुहीक नमाज पठण करून रमजान ईद उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार मुस्लीम धर्मातील सर्वात पवित्र रमजान ईद ईदगाह मैदानावर तसेच शहरातील विविध ठिकाणच्या मस्जिदमध्ये सामुहिक नमाज पठणानंतर मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने…

मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार-औसेकर महाराज

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार मराठी नव वर्ष आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढी पाडवा परिणामी या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार आहे.सध्या विठ्ठल मंदिराचे…

डोंगर कठोरा येथील हरी भक्तांचा आज चांगदेव मुक्ताई वारी दौरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ मार्च २४ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री हरी भाविक भक्तांचा आज दि.८ मार्च शुक्रवार रोजी चांगदेव मुक्ताई वारी दौरा आयोजित करण्यात आला असून आज पहाटे ७ वाजता येथील पंचवटी श्री विठ्ठल…

यावल येथे महाशिवपुराण सप्ताहाची भक्तीमय वातावरणात समाप्ती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार येथील सुतारवाडा परिसरात भाविभक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या शिव महापुराण सप्ताहाची पोथी वाचन व महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आली. सुतारवाडा भागात शिव…

डोंगर कठोरा येथे २२ फेब्रुवारीपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री विठ्ठल मंदिर पंचवटी येथे दि.२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २४ दरम्यान श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे…

अट्रावल येथील जागृत मुंजोबाच्या यात्रेस आज दि.१० फेब्रुवारी पासुन सुरूवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार राज्यातील लाखो भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा यांच्या पारंपारिक यात्रेस आज शनिवार दि.१० फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.या…