Just another WordPress site
Browsing Category

धार्मिक विशेष

महाराष्ट्राचे राज्यपाल १० जून रोजी घेणार गजानन महाराजांचे दर्शन

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस दि.१० जून २३ शनिवार रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यावेळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहेत.…

अहमदनगरमध्ये संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक नाचविल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अहमदनगर येथील फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा…

साताऱ्यात शिवराज्याभिषेकानिमित्ताने भव्य शोभायात्रा :खासदार उदयनराजे  भोसले यांचा सहभाग

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित शोभयात्रेत उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः दुचाकी चालविली.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद…

किल्ले रायगडावर ३५० व्या शिवाराज्याभिषेक सोहळ्याची प्रशासकीय तयारी पूर्ण

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून २३ या कालावधीत ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत…

विरावली येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने शोभायात्रा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांनी अतुलनीय वीरता,शौर्य,बलिदान,स्वाभिमान आणि देशाभिमान यांचा आदर्श संपूर्ण मानव जातीसाठीच प्रस्थापित केला असून महाराजांची जयंती उत्सव शोभायात्रा व मिरवणुकीसहितच त्यांच्या…

“जग्गी वासुदेव यांनी शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केला…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे त्यांनी ट्वीट करत जग्गी वासुदेव…

उंटावद येथे दि.६ मे पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उंटावद येथे दिनांक ६ मे २३ शनिवार पासुन दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे काकाश्री व ह.भ.प.महेश महाराज…

धामणगाव बढे येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील देशप्रेम व जातीय सलोखा निर्मितीसाठी जमाते इस्लामी हिंद व एस आय ओ युनिट तसेच जामा मशीद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जामा मस्जिदमध्ये काल दि.२८ एप्रिल…

धामणगाव बढे येथे रमजान ईद उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धामणगाव बढे येथे दि.२२ रोजी मुस्लिम बांधवांचा पारंपारिक पद्धतीने पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज…

यावल येथे रमजान ईदनिमित्ताने सामूहिक नमाज पठणात सर्व धर्मियांचा समावेश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथे मुस्लीम बांधवांची पारंपारीक पद्धतीने साजरी करण्यात येणारी पवित्र रमजान ईद मोठया उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लीम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली. आपल्या…