Just another WordPress site
Browsing Category

धार्मिक विशेष

ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणाचे महत्व व इतिहास

राजेंद्र व्ही.आढाळे,पोलीस नायक कार्यकारी संपादक ईद-उल फित्र -इस्लामिक सण रमजान-ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस.जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल…

अमरावती येथे आज दि.२२ एप्रिल रोजी श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रमुख येथील भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने आज दि.२२ एप्रिल २३ शनिवार रोजी भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सूरज…

दहिगाव येथील तलफीन बानो या चिमुकलीचे पवित्र रमजानचे रोजे पूर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन यांची आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महीन्याचे संपुर्ण रोजे पूर्ण केले असल्याने या चिमुकलीच्या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात…

यावल येथील अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा उद्या समारोप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील…

डोंगर कठोरा येथे सुंदरकांड सप्ताह सांगता समारोहानिमित्ताने शोभायात्रा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्राम दैवत श्री.महादेव मारोती मंदिरामध्ये विराजमान श्री.कष्टभंजन देव हनुमान महाराजच्या कृपेने तसेच प.पू.ध.धू.१००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज व स.गु.को.स्वा.प्रेमप्रकाशदासजी…

यावल येथील पाच वर्षीय अफीरा शेख या चिमुकलीचा रोजा उपवास पुर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सर्वत्र मुस्लीम समाजबांधवांचा पवित्र रमजान महीन्याचा प्रारंभ झाला असुन या निमित्ताने मुस्लीम बांधवांच्या वतीने रोजे (उपवास) ठेवण्यात येत आहेत.यानिमित्त मुस्लिम समाजबांधवांकडून फज़रच्या नमाज पठणासह रोजे…

डोंगर कठोरा येथे ३० मार्च पासून सुंदरकांड सप्ताह ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या डोंगर कठोरा येथे ग्राम दैवत श्री.महादेव मारोती मंदिरामध्ये विराजमान श्री.कष्टभंजन देव हनुमान महाराजच्या कृपेने तसेच प.पू.ध.धू.१००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज…

जामुनझिरा येथे आदीवासी समाजाच्या पारंपारिक”भोंगऱ्या बाजारा”ला सुरुवात

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या अतिदुर्गम आदीवासी गावात होळीचे औचित्य साधुन आदीवासी बांधवांच्या उपस्थितीत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भोगऱ्या बाजाराला आज दि.२ फेब्रुवारी पासून सुरूवात…

कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स निमित्ताने संदल व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजनास आजपासून सुरूवात झालेली आहे.…

“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो?कालीचरण महाराजांचे वादग्रस्त…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत.म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो.देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट…