Just another WordPress site
Browsing Category

धार्मिक विशेष

१५ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या शिव महापुराण कथेची जय्यत तयारी सुरु

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.६ डिसेंबर २३ बुधवार आमदार रविभाऊ राणा व खासदार सौ.नवनीतजी रविभाऊ राणा यांच्या संकल्पनेतून तसेच सुनीलभाऊ राणा मुख्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथे हनुमानगढी हनुमान…

उज्जैन येथील श्री महाकाल दरबारात कलशपुजन,अभिषेक व शिव हनुमान भक्तीचा जागर

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.३ डिसेंबर २३ रविवार करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र उज्जैन स्थित प्रभू श्री महाकाल दरबारात काल दि.२ डिसेंबर शनिवार रोजी आमदार रवीभाऊ राणा व खासदार नवनीत रवी राणा…

“धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष” -“दिक्षाभूमी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ अशोक…

संकलन-राजेंद्र व्ही.आढाळे पोलीस नायक,कार्यकारी संपादक "धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष" "धम्मचक्र प्रवर्तन दिन" हा संपूर्ण भारतभरात  साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे.बौद्ध धर्मियांद्वारे हा सण दरवर्षी अशोक विजयादशमीच्या

यावल येथे ईद मिलाद उन नबी सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार येथील तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने ईद मिलाद उन नबी हा सण मोठया उत्साहाच्या वातावरणात आज दि.२८ सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

श्रावणमासा निमित्ताने सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २३ बुधवार तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचोली पासुन उत्तरेस सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे श्रावण अधिक मासानिमित्त…

“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”

औरंगाबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण

राज्यातील पाचशेपेक्षा जास्त मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार ?

आतापर्यंत राज्यातील ११४ मोठय़ा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून येणाऱ्या काळात राज्यातील पाचशेपेक्षा अधिक मंदिरात वस्त्रसंहिता लागू होईल याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व

महाराष्ट्राचे राज्यपाल १० जून रोजी घेणार गजानन महाराजांचे दर्शन

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस दि.१० जून २३ शनिवार रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यावेळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहेत.

अहमदनगरमध्ये संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक नाचविल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अहमदनगर येथील फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा

साताऱ्यात शिवराज्याभिषेकानिमित्ताने भव्य शोभायात्रा :खासदार उदयनराजे  भोसले यांचा सहभाग

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित शोभयात्रेत उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः दुचाकी चालविली.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद