Just another WordPress site
Browsing Category

बुलढाणा जिल्हा विशेष

वरवट बकाल येथे आधार उपडेट कार्यशाळा उत्साहात

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळत होता परंतु काही विविध तांत्रिक अडचणी मुळे तसेच नोंदणी त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचणी आली असेल त्यांना…

धामणगाव बढे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील धामणगाव बढे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.…

काटेल (वरवट बकाल) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील काटेल (वरवट बकाल)येथे विश्ववभूषण,महामानव,विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रम…

धामणगाव बढे येथे “दावते-ए-इफ्तार”पार्टीचे आयोजन

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन आवारात "दावते-इफ्तार"पार्टीचे आयोजन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व त्यांच्या सहकार्याकडून नुकतेच करण्यात आले.मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित…

धामणगाव बढे येथे शांतता समितीची बैठक संपन्न

सादिक शेख धामणगाव बढे (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन आवारात पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली.आगामी काळात येणारे सण उत्सव याच्या अनुषंगाने गावात शांतता सुव्यवस्था व…

धामणगाव बढे येथे राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

सादीक शेख धामणगाव बढे (प्रतिनिधी):- येथे राम जन्मोत्सवानिमित्ताने गावातून भव्य महायात्रा काढून राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्तअलीम कुरेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक राम भक्तांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

धामणगाव बढे शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग निवडणुकीत समता पॅनलचा विजय

धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यात काँग्रेस प्रणित समता पॅनलने एकता पॅनलचा पराभव करीत विजय मिळविला आहे. जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या निवडणुकीमध्ये…

आगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धामणगाव बढे येथे पोलिसांचे पथसंचलन

धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- धामणगाव बढे आगामी काळात होऊ घातलेल्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसामार्फत नुकतेच पतसंंचालन करण्यात आले. गावात जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता धामणगाव बढे…

संग्रामपूर तालुक्यातील अवैद्य धंदे कायमचे बंद करण्याच्या मागणीकरिता उपोषण

बुलढाणा-पोलीस नायक जिल्हा प्रतिनिधी:- संग्रामपूर तालुक्यातील अवैद्य धंदे कायमचे बंद करण्यात यावे यामागणीकरिता येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तामगाव पोलीस स्टेशनच्या समोर दि.२१ पासून उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. याबाबत…

धामणगाव बढे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांची गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे(प्रतिनिधी):-येथील ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नाने तसेच तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ वर्षांपासून डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वर्गाची स्थापना करण्यात आलेली…