Just another WordPress site
Browsing Category

बुलढाणा जिल्हा विशेष

आगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धामणगाव बढे येथे पोलिसांचे पथसंचलन

धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- धामणगाव बढे आगामी काळात होऊ घातलेल्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसामार्फत नुकतेच पतसंंचालन करण्यात आले. गावात जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता धामणगाव बढे…

संग्रामपूर तालुक्यातील अवैद्य धंदे कायमचे बंद करण्याच्या मागणीकरिता उपोषण

बुलढाणा-पोलीस नायक जिल्हा प्रतिनिधी:- संग्रामपूर तालुक्यातील अवैद्य धंदे कायमचे बंद करण्यात यावे यामागणीकरिता येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तामगाव पोलीस स्टेशनच्या समोर दि.२१ पासून उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. याबाबत…

धामणगाव बढे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांची गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे(प्रतिनिधी):-येथील ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नाने तसेच तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ वर्षांपासून डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वर्गाची स्थापना करण्यात आलेली…

कार चालवायला शिकवताना झालेल्या अपघातात शिक्षकाची पत्नी व मुलीचा मृत्यू

बुलढाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- घरात नवी कार खरेदी केल्यानंतर ती कुटुंबातील इतर सदस्यांनाही चालवण्यास शिकवावी असा अनेकांचा प्रयत्न असतो मात्र असे करताना योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होण्याचा मोठा धोका असतो असाच काहीसा प्रकार बुलढाणा…