Just another WordPress site
Browsing Category

बुलढाणा जिल्हा विशेष

ईद व एकादशीच्या पार्श्वभूमीवर धामणगांव बढे पोलीसांच्या वतीने चेक पोस्टची निर्मिती

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- बकरी ईद व आषाढी एकादशी हे एकाच दिवशी येत असून काही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने धामणगांव बढे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदशनाखाली धामणगांव…

धामणगांव बढे व रोहिनखेड येथील मुस्लिम समाजबांधवांच्या पुढाकारातुन आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न…

सादिक शेख,पोलीस नायक धामणगांव बढे (प्रतिनिधी) :- येत्या २९ जून रोजी वारकरी बांधवांचा पवित्र सण आषाढी एकादशी व मुस्लिम समाजबांधवांची बकरी ईद असून धामणगाव बढे व रोहिनखेड येथील येथील मुस्लिम समाजबांधवांच्या पुढाकारातुन आषाढी एकादशीच्या…

धामणगाव बढे येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील देशप्रेम व जातीय सलोखा निर्मितीसाठी जमाते इस्लामी हिंद व एस आय ओ युनिट तसेच जामा मशीद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जामा मस्जिदमध्ये काल दि.२८ एप्रिल…

धामणगाव बढे येथे रमजान ईद उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धामणगाव बढे येथे दि.२२ रोजी मुस्लिम बांधवांचा पारंपारिक पद्धतीने पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज…

वरवट बकाल येथे आधार उपडेट कार्यशाळा उत्साहात

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळत होता परंतु काही विविध तांत्रिक अडचणी मुळे तसेच नोंदणी त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचणी आली असेल त्यांना…

धामणगाव बढे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील धामणगाव बढे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.…

काटेल (वरवट बकाल) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील काटेल (वरवट बकाल)येथे विश्ववभूषण,महामानव,विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रम…

धामणगाव बढे येथे “दावते-ए-इफ्तार”पार्टीचे आयोजन

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन आवारात "दावते-इफ्तार"पार्टीचे आयोजन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व त्यांच्या सहकार्याकडून नुकतेच करण्यात आले.मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित…

धामणगाव बढे येथे शांतता समितीची बैठक संपन्न

सादिक शेख धामणगाव बढे (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन आवारात पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली.आगामी काळात येणारे सण उत्सव याच्या अनुषंगाने गावात शांतता सुव्यवस्था व…

धामणगाव बढे येथे राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

सादीक शेख धामणगाव बढे (प्रतिनिधी):- येथे राम जन्मोत्सवानिमित्ताने गावातून भव्य महायात्रा काढून राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्तअलीम कुरेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक राम भक्तांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार…