Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

संच मान्यतेच्या नवीन नियमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १,३०५ तसेच राज्यातील लाखो प्राथमिक शाळा बंद…

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेच्या नवीन नियमानुसार २० पट संख्या असलेल्या राज्यातील शाळांसाठी एकही शिक्षक पदाल मंजुरी न दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ३०५…

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ॲड.उज्जवल निकम यांची नियुक्ती !!

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून या…

“लाडकी बहीण योजना हळूहळू बंद होणार” !! खासदार कल्याण काळे यांचे मोठे विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती व या योजनेतंर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात

“खाकी वर्दीला डाग लागेल असे वर्तन खपून घेणार नाही” !! विशेष महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे…

अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार चांगले काम करतांना तक्रारी झाल्या तरी पोलिसांचा हेतू शुद्ध असेल तर वरिष्ठ अधिकारी पाठीशी उभे राहतील मात्र चुकीचे वर्तन करणाऱ्याला माफी नाही.खाकी वर्दीला डाग लागेल असे वर्तन…

“९ लाख लाभार्थी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत हे होणार होते” !! प्रणिती शिंदेंचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ फेब्रुवारी २५ मंगळवार
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले असून महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत व आम्हाला हे यश लाडक्या बहिणींमुळे आले आहे असे सरकारने सांगितले तसेच ही योजना बंद होणार नाही असेही

उत्सव मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या समोर सक्तीने थांबविले अन आला कायमचा बहिरेपणा !!

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या भिंतींनी घरातील ८० वर्षांच्या वृद्ध आणि आजारी आईला त्रास होत असल्याने ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करा अशी विनंती…

“मला हलक्यात घेऊ नका हे विधान कोणाला ?” !! अजित पवारांचा सवाल अन एकनाथ शिंदेंनीही दिले उत्तर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार दिल्लीत काल ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला व या समारोपाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित…

“महायुतीत काहीच मिळत नाही,राज ठाकरे आले तर…” !! ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केले परखड मत !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ फेब्रुवारी २५ रविवार महायुतीत राज ठाकरे यांनी येऊ नये असे परखड मत महायुतीच्याच एका बड्या नेत्याने व्यक्त केले आहे.महायुतीला निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे ज्यानंतर राज ठाकरे हे देखील महापालिका…

“…म्हणून मला हलक्यात घेऊ नका” !! एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणाला ?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ फेब्रुवारी २५ शनिवार राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षात दरी वाढत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.यादरम्यान शिनसेनेचे नेते आणि राज्याचे

महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार ? उपमुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २५ शुक्रवार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलतांना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात