Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

धक्कादायक : बालविवाहातून पिडीत मुलगी गरोदर !! पतीसह नातेवाईकांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ फेब्रुवारी २५ शुक्रवार यावल तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला असुन सदरची पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह यावल तालुक्यात राहणाऱ्या एका…

राहुल गांधींशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ फेब्रुवारी २५ शुक्रवार सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती व त्यानंतर…

बारावी परीक्षेदरम्यान शिक्षकांना संरक्षण द्या !! अन्यथा बहिष्कार टाकण्याचा माध्यमिक शिक्षकांचा इशारा…

अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ फेब्रुवारी २५ गुरुवार इ.१२ वी बोर्ड परिक्षेदरम्यान श्री वृद्धेश्‍वर विद्यालय तिसगाव ता.पाथर्डी येथे एका समाजकंटकाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केल्याच्या घटनेचा माध्यमिक शिक्षक…

बाळाच्या बारशाआधीच सख्खे भाऊ गाडीसकट विहिरीत पडल्याने बाळाचे पितृछत्र हरपले !! एकाच घरातील तिघांचा…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ फेब्रुवारी २५ गुरुवार मुलाच्या नामकरणापूर्वीच वडिलांच्या अकाली 'एक्झिट' मुळे नागपूरमधील बुटीबोरीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी रात्री संरक्षक भिंत तोडून कार विहिरीत गेल्याने सूरज सिद्धार्थ…

“..मात्र आत्तापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही” !! लाडकी बहीण…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ फेब्रुवारी २५ गुरुवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली असून महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना आहे व ही योजना बंद होणार नाही…

पुण्यातील PSI ने उचलले टोकाचे पाऊल !! अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ फेब्रुवारी २५ शुक्रवार महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून लोणावळ्यातील टायगर

“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ फेब्रुवारी २५ शुक्रवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक असो,सभा असो की पत्रकार परिषद ते कायम स्पष्टपणे आणि मिश्किलपणेही बोलतांना अनेकवेळा पाहिले आहे.मागे त्यांच्या काही विधानांमुळे वादही निर्माण…

मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का ? !! महायुती सरकारकडून तपासासाठी SIT…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ फेब्रुवारी २५ शनिवार राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असतांना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले…

देशातील पहिली ‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ राज्यात सुरू !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ जानेवारी २५ मंगळवार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्याकीय (फॉरेन्सिक) पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे व या…

तलावात आढळले तीन मृतदेह !! तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात खळबळ !!

धाराशिव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ जानेवारी २५ मंगळवार तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा…