Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“देवाभाऊ,दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ दोघे-तिघे मिळून महाराष्ट्र लुटून खाऊ” !! उद्धव ठाकरेंची…

औसा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करतांना महायुतीवर कडाडून टीका केली असून उद्धव ठाकरे म्हणाले की मी ऐकले अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा…

“…त्या नेत्यांचा हिशेब करा” !! माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या प्रचार वाहनाची चर्चा !!

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडाभराचा अवधी शिल्‍लक असतांना प्रचार शिगेला पोहचला असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरांनी राजकीय

“मोरारजी देसाईंनंतर राज ठाकरेच आहेत ज्यांना दोन्ही राज्यांचे नेतृत्व करायचे आहे” !! संजय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षस्थापनेपासून किंबहुना त्याआधी शिवसेनेत होते तेव्हापासून सातत्याने मराठी माणूस,मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करत आले…

“इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं” !! फडणवीसांकडून हैदरबादी भाषेत ओवैसींना चिमटा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी रात्री मुंबईतल्या मालाड व जोगेश्वरीमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या व या प्रचारसभांमधून त्यांनी महाविकास

“देवेंद्र फडणवीस तुमचे नव्हे माझे पूर्वज इंग्रजांशी लढले” !! असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ नोव्हेंबर २४ सोमवार महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.महाविकास आघाडी आणि महायुती यांचा थेट सामना

“महायुतीच्या वतीने जाहीरनाम्यात दशसूत्री व्यतिरिक्त शेकडो आश्वासने” !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ नोव्हेंबर २४ सोमवार महाराष्ट्राला जागतिक ‘फिनटेक’ व कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) राजधानी बनविण्याबरोबरच ५० लाख महिलांना लखपती दीदी,१० लाख नवीन उद्योजक,२५ लाख रोजगारनिर्मिती,१० लाख

“महिला,शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात असलेला मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर” !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ नोव्हेंबर २४ सोमवार महिलांना महिना ३००० रुपये,५०० रुपयांमध्ये वर्षाला सहा सिलिंडर,मासिक पाळीच्या काळात दोन दिवसांची ऐच्छिक रजा,सर्व नागरिकांना १०० युनिट मोफत वीज,२.५ लाख सरकारी रिक्त पदे भरणे तसेच…

धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात ? !! महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवे वक्तव्य !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार “लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो” असे वादग्रस्त वक्तव्य

“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार” !! रोहित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार आयटी हब हिंजवडी मधील ३२ कंपन्या गुजरातला जाणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी एकही नवीन आयटी कंपनी आजूबाजूच्या एमआयडीसीत आणलेली…

“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..” !! भाजपा खासदार धनंजय महाडिकांचे…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे  लक्ष लागलेले आहे व या निवडणुकीत…