Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात ? !! महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवे वक्तव्य !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार “लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो” असे वादग्रस्त वक्तव्य

“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार” !! रोहित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार आयटी हब हिंजवडी मधील ३२ कंपन्या गुजरातला जाणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी एकही नवीन आयटी कंपनी आजूबाजूच्या एमआयडीसीत आणलेली…

“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..” !! भाजपा खासदार धनंजय महाडिकांचे…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे  लक्ष लागलेले आहे व या निवडणुकीत…

“राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते” !! शरद पवारांचा अप्रत्यक्ष हल्लाबोल

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत.या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते

“विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला” !! “पत्नीने घटस्फोट न दिल्यामुळे अन्य तीन…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार भारतीय सैन्यात जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानाने महाविद्यालयात सोबत शिकणाऱ्या प्रेयसीसोबत प्रेमविवाह केला.दोन वर्षे संसार सुरळीत सुरू होता मात्र अचानक त्या जवानाच्या…

“रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…” !!

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" अशी सुरेश भटांची एक कविता प्रसिध्द आहे.मात्र राज्यात आजही अशी गावे आहेत तिथे मरणानंतरही नागरीकांचे हाल संपत नाही.पेण तालुक्यातील खवसावाडी…

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील ? ते निवडून येणारच नाहीत..” !! नाना पटोले यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानासाठी अवघे १०-११ दिवस बाकी आहेत.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगतो आहे.महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत…

“महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक,ना ब्रेक,चालकाच्या सीटसाठीही…” !! धुळ्यातील सभेतून पंतप्रधान…

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे.चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो.जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी,महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान !!

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार जिल्‍ह्यात आठ मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये मुख्‍य लढत आहे.महाविकास आघाडीला अस्तित्‍व कायम राखण्‍याची संधी असतांना…

“सत्ता हातात द्या पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो” !! राज ठाकरेंचे वरळीतील सभेत विधान !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या दिवसाकडे अनेकांचे…