Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद,प्रकट मुलाखत,कवि संमेलनाची मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :- दि.१८ डिसेंबर २३ सोमवार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जि.जळगांव येथे दि.२,३,४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत…

आरक्षणासाठी धमक्या किती दिवस सहन करणार?- छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून तो झुंडशाहीला आहे.मराठा समाजास वेगळे आरक्षण द्या अशी भूमिका असतांना केवळ आपल्यालाच लक्ष्य केले जात असून आरक्षणासाठी जाळपोळ,गावबंदी,धमक्या

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात अनेक शासकीय कर्मचारी सहभागी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्यावतीने मिळणारी नविन पेन्शन रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागु करावी यासह विविध मागण्यासाठी राज्य पातळीवरील विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या आज…

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याबाबत लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्ष

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ डिसेंबर २३ बुधवार पंढरीला येणारे वारकरी मोठय़ा भक्तिभावाने विठुरायाचा लाडूचा प्रसाद घेऊन जातात.सदरील प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असून तो तयार होणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेचा अभाव असून या…

“मंत्रीपद हा विषय मी माझ्या डोक्यातून कधीच काढून टाकला आहे”-मंत्रिमंडळ विस्तार चर्चेवरून…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ डिसेंबर २३ बुधवार
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मागील अधिवेशनानंतर राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे सध्या नागपूर येथे

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी केले मागासवर्ग आयोगाच्या…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ डिसेंबर २३ बुधवार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दागिने लाटणारे महंत,सेवेदारी व अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

 तुळजापुर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ डिसेंबर २३ बुधवार महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मौल्यवान दागिने लाटणारे उघड झाले असून जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांनी याप्रकरणी दोषी असलेले…

“राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचा राजीनामा”

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार मराठा समाज विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले असतांना सर्व समाजाचे सर्वेक्षण करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगात मतभिन्नता असल्यामुळे आता आयोगात घमासान सुरू झाले

“माझा जीव जरी धरणीला पडला तरी मी मराठा आरक्षण मिळवून देणारच”-मनोज जरांगे पाटील यांनी…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील उपोषणानंतर राज्यभरात लोकप्रिय झालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

“…इकडेही आणि तिकडेही तबलाही आणि डग्गाही”-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या याचिकांवर आज सुनावणी झाली आणि त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला