Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांची आज येवल्यात पहिली जाहीर सभा

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जुलै २३ शनिवार राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांची राज्यातील पहिली जाहीर सभा आज दि.८ जुलै शनिवार रोजी दुपारी तीन वाजता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे.अजित

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ‘जैसे थे’चा आदेश

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ग्रामपंचायती वगळता महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य

अमोल मिटकरी यांच्याकडे प्रवक्तेपदानंतर विधान परिषदेच्या प्रतोदपदाची जबाबदारी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ जुलै २३ शुक्रवार
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली असून अजित पवार गटाने राष्ट्रवादी

“शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे व किती मनापासून झाली आहे ते आजच्या नीलमताईंच्या प्रवेशामुळे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून हा आज एक ऐतिहासिक क्षण आहे कारण त्यांच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.शिवसेना-भाजपा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
करोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार

“शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते व किती वेळ थांबायचे आणि किती सहन करायचे याचीही एक मर्यादा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.अजित पवार

“राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आले यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा

“शिंदे गटातील आठ ते दहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात” विनायक राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्यातील डबल इंजिन सरकार आता तीन चाकी झाले असून राष्ट्रवादी (अजित पवार),शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा असे तीन चाकी सरकार सत्तेवर असून यामुळे शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाल्याचे बोलले जात

“राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक”

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक असून एकूण परिस्थिती लक्षात घेता पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले ते

“आता नाराजी करून काही होणार नाही फक्त त्यांना नाराज करू नये एवढेच आमचे म्हणणे” बच्चू कडू…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला असून अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.गेल्या