Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी पाच हजार विशेष बस

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.दोन वर्षे करोनाच्या संकटानंतर मागील वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी

दापोली येथील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोळीआळीजवळ मॅगझीमो रिक्षा आणि ट्रक यांच्यात दि.२५ जून रविवार रोजी समोरासमोर धडक झाली होती. या घटनेत मॅगझीमो रिक्षा चालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ६ प्रवासी

“राज्यात आता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू” !! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला असून शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली असून पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे तसेच पाचवी किंवा

शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे अन्यथा ठाकरे गटातर्फे आंदोलन

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गाईच्या दुधाला ४० रूपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर खरेदीदर मिळावा तसेच दुधाचे धोरण ठरवावे,शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आषाढी पूजेला यावे अन्यथा

मनीषा कायंदेविरोधात ठाकरे गट अपात्रतेची याचिका दाखल करणार?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शिवसेना आमदार अ‍ॅड.मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गट विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे

“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”

औरंगाबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण

“भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे ईडीला सुपूर्त” संजय राऊत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला

“दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास ‘त्या’ शिक्षकाची…

नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार

“वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या असून २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील.दरवर्षी लाखो

मुंबईत ईडीचे १५ ठिकाणी छापे;संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत