Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्ती पाडयातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन शासनाने मंजुर केलेले जल जिवन मिशन या…

यावल येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात ६ जुन १६७४ हा दिवस अतिशय महत्वाचा असुन या दिवशी परकीय शत्रुंवर वचक व जरब बसविण्यासाठी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक करण्यात आला होता.या राज्याभिषेकानंतर त्यांना संपुर्ण…

यावल तहसिलदारपदी मोहनमाला नाझीरकर रुजू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील तहसीलदार महेश पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आज दि.५ जून २३ सोमवार रोजी सौ.मोहनमाला नाझीरकर या तहसीलदारपदी नव्याने रुजू झाल्या आहेत. यावल येथे कार्यरत असलेले तहसीलदार महेश…

यावल तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसात केळी पिकांचे मोठे नुकसान;शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात काल दि.४ जून रोजी दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकुळ घालत अनेक ठिकाणी रहदारीच्या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळुन वाहतुक बंद झाली तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळीच्या…

सरदार पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलचा दहावीच्या २०२-२३ या वर्षासाठीच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात फाल्गुनी विनोद चौधरी हिने ९०.६० टक्के गुण…

यावल आगारात लालपरीचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- राज्यभरात खेडे असो किंवा शहरी भाग सर्वांना सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी सोडणारी व महाराष्ट्रच्या नागरीकांच्या दळणवळणाचे एक मोठे साधन म्हणून आज लालपरी (एसटी) कडे बघितले जात आहे.सन् १९४७ मध्ये भारतात…

यावल बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९८.५० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील शहरातील शैक्षणीक गुणवत्तेत अग्रस्थानी राहणाऱ्या बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलीत बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.५० टक्के लागला असुन यात उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचे…

परसाडे येथे खा.रक्षाताई खडसे यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे परसाडे येथे गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मिना राजू तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचे भुमिपुजन व पुर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रम रावेरच्या…

तालुक्यातील महिलांचा पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतच्यावतीने थोर समाजसेविका पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात लक्ष वेधणारे…

डोंगर कठोरा येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या कार्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील महानिर्मिती विभागातील वरिष्ठ रसायनशास्रज्ञ सेवानिवृत्त कर्मचारी डाॅ.पुरुषोत्तम ईच्छाराम ठोऺबरे यांनी पऺतप्रधान कार्यालयात "पावसाळ्यात नदीच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून…