Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवासानिमित्ताने वृक्षरोपणाचा कार्यक्रम

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झाडे लावा झाडे जगवा' या सामाजिक व विधायक उपक्रमाअंतर्गत नुकताच वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र…

‘काळाबाजार रोखण्याकरिता’ कृषी केंद्रांची कृषी विभागामार्फत झाडाझडती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठीकाणी कृषी केंद्रांची नुकतीच संपुर्ण तपासणी करण्यात आली.यावेळी पथकाने कुठल्याही…

साकळी येथील खुल्या भुखंडावरील जलकुंभ बांधकाम थांबविण्याबाबत शिवसेनेतर्फे निवेदन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक सातमधील खुल्या भुखंडावर मंदीर पाडुन जिल्हा परिषदव्दारे मंजुर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा जलकुंभाचे बांधकाम त्वरीत थांबवावे अशी मागणी त्या परिसरातील…

मारूळ येथे अम्मेद फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या मारूळ गावात उम्मेद फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दि.१२ जुन २०२३ रोजी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते सैय्यद जावेद अहमद यांच्या वाढदिवसाचे…

यावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकल अपघातात एक ठार तर तिन गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावर यावल शहरापासून अवघ्या दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकल यांच्यातील भिषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले…

महामार्ग दुरूस्ती मागणीसाठी मनसेचे यावल येथे रास्ता रोको आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- गेल्या अनेक वर्षापासून गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा बुऱ्हाणपुर ते अकलेश्वर या प्रमुख महामार्गावरील रस्ता असुन यावल ते चोपडा दरम्यान या मार्गावर सुमारे ३० ते ३५ किलोमिटर रस्त्याची अतिशय…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी नरेंद्र सोनवणे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वढोदा येथील सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र दयाराम सोनवणे यांची राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद…

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू असुन पक्षाच्या प्रचार व प्रसार आणी बळकटीला सर्वांनी अधिक प्रभावी प्रयत्न…

धुळेपाडा आदीवासी वस्तीवरील पाणीप्रश्नाबाबत निळे निशाण संघटनेतर्फे रास्ता रोको

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातीत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काल दि ९ जून शुक्रवार रोजी यावल येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने…

चिंचोली परिसरात केबल चोरीच्या प्रमाणात वाढ,शेतकरी हवालदिल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उंटावदसह चिंचोली,डोणगाव व डांभुर्णी शेतशिवारात केबलवायरी चोरणा-या चोरट्यांनी गेल्या तिन महिन्यांनपासून धुमाकुळ घातला असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. सध्या शेतीची…