Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल येथील महावितरण कार्यालयासमोरून मोटरसायकलची चोरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरातील महावितरण कार्यालयासमोर लावण्यात आलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांने लांबविल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत अज्ञात चोरटया विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सदरहू परिसरात…

बकर ईद व आषाढी एकादशी सर्व समाज बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरी करावी -पोलीस निरिक्षक राकेश…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- सोशल मिडियाच्या माध्यमातुन ईतर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत करू नये तसेच शासनाच्या आदेशाचे पालन करून बकर ईद व आषाढी एकादशी सर्व समाज बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरी करावी असे…

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जातीच्या बैलांची यावल पोलिसांच्या सहकार्यातून सुटका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील चोपडा मार्गावरील एका पत्रांच्या शेडमधून १७ गोवंश बैल जातीचे जनावरे पोलीसांच्या धडक कारवाईत नुकतेच जप्त करण्यात आले असुन चार जणांंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ…

चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्याबाबत ग्रामस्थांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याची ठीकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली आहे सदरील रस्त्याचे तात्काळ…

आमोदे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार गौतम वाडे यांनी स्विकारला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी पदी गौतम आधार वाडे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.गौतम वाडे यांनी सदरील पदाचा पदभार स्विकारल्यामुळे मागील एक वर्षापासुन नागरीकांच्या प्रलंबीत कामांना…

किनगाव येथील बांधकाम विक्रेत्याची संशयीत आरोपीकडुन दोन लाख रुपयांच्यावर फसवणुक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव येथील एका व्यापाऱ्याची एका व्यक्तिने विश्वास संपादन करून खोटे धनादेश देत सुमारे दोन लाख रूपयांच्यावर फसवणुक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी बिनविरोध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दि.१२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते त्यामुळे…

अंजाळे शिवारात बेवारस अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंजाळे शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहू या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या…

यावल येथे मंडळ जिल्हा काँग्रेस कमेटी रचना बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे ग्रामस्तरीय व प्रभाग कमेटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात…

तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक नुकसानाबद्दल हेक्टरी दोन लाख रूपये मदत द्या-शिवसेनेतर्फे तहसीलदारांना…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात शेतकरी बांधवांना काही दिवसापुर्वीच अवकाळी गारपीटसह पाऊस व वादळाचा आसमानी सुलतानी असा प्रचंड फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन बिगर विमाधारक शेतकऱ्यांना केळी पिकाच्या नुकसानीचे…