Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

मंडळ अधिकारी हल्लाप्रकरणी एका आरोपीला अटक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात गाजत असलेल्या मंडळ अधिकारी यांच्यावर वाळु माफियाकडुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका आरोपीस अखेर पोलीसांकडून काल रात्री अटक करण्यात आले असुन ट्रॅक्टर आधीच पोलीसांनी जप्त केल्याचे वृत्त हाती आले…

यावल शासकीय आयटीआयचे शिल्प निदेशक व्ही पी चौधरी सेवानिवृत्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील शासकीय आय.टी.आयचे शिल्प निदेशक व्ही.पी.चौधरी हे ३० जुन रोजी आपल्या ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. या निमित्ताने येथील शासकीय आय.टी.आयमध्ये आयोजित एका छोटेखानी कौटुंबीक…

किनगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव येथील आदीवासी समाज संचलीत के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दि.२८ जून आषाढी एकादशी निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात येवुन उत्साहाच्या वातावरणात साजरी…

यावल येथे बामसेफतर्फे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील साने गुरुजी शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता ज्योतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी महाराज,लोकमाता अहिल्याबाई होळकर तसेच छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांचा…

यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध कमेटी रचनाबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रदेश काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार व यावल तालुका काँग्रेस कमेटीतर्फे ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नुकतीच मोठ्या…

यावल तालुक्यात काँग्रेस बुथ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा पंचायत समिती गणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत यावल काँग्रेस कमिटीतर्फे आज दि.२८ जून २३ बुधवार रोजी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद…

यावल येथील जे टी महाजन स्कुलमध्ये वारकरी दिंडी कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आर्कषक वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांच्या मोठया सहभागातुन  उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात आज दि.२८ जून बुधवार रोजी वारकरी दिंडी कार्यक्रम…

‘आदीवासी विभागातर्फे पेसा नागरीकांना दाखले देण्यात यावे’ -तालुका ग्रामसेवक संघटनेची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयाच्या माध्यमातुन अनुसूचित क्षेत्र पेसा अंतर्गत रहिवासी नागरीकांना शासन निर्णया नुसार प्रमाणपत्र व दाखले देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे यावल तालुका…

वाळू माफियांकडून मुजोरी करीत मंडळ अधिकाऱ्यास मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- अनाधिकृत वाळू वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर येथील महसूल विभागाच्या पथकाव्दारे कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे आणत असतांना ट्रॅक्टर मालकासह दोघांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण…

अट्रावल शिवारातुन महावितरण कंपनीच्या साहित्याची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील अट्रावल शिवारातील महावितरण कंपनीच्या डीपीवरून हजारो रूपयांच्या विद्युत साहीत्याची अज्ञात चोरटयांनी चोरी केली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…