Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ग्रामसेवकास निलंबीत व सरपंचास पदमुक्त करा -निळे निशाण संघटनेची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतच्या राष्ट्रीय ध्वजस्तंभाच्या ठीकाणी दुसरे ध्वज फडकावुन राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्यात आला असुन याबाबत पंचायत समिती प्रशासनाने येत्या दोन दिवसात सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर…

यावल येथे भाजपा बुथ सशक्तीकरण आढावा बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियानअंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपाची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक आज दि.७ जुन २३ बुधवार रोजी यावल…

किनगाव येथे आहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने महीलांचा सन्मान

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव बु॥ ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व सन्मान करण्यात आला.…

धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्ती पाडयातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन शासनाने मंजुर केलेले जल जिवन मिशन या…

यावल येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात ६ जुन १६७४ हा दिवस अतिशय महत्वाचा असुन या दिवशी परकीय शत्रुंवर वचक व जरब बसविण्यासाठी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक करण्यात आला होता.या राज्याभिषेकानंतर त्यांना संपुर्ण…

यावल तहसिलदारपदी मोहनमाला नाझीरकर रुजू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील तहसीलदार महेश पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आज दि.५ जून २३ सोमवार रोजी सौ.मोहनमाला नाझीरकर या तहसीलदारपदी नव्याने रुजू झाल्या आहेत. यावल येथे कार्यरत असलेले तहसीलदार महेश…

यावल तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसात केळी पिकांचे मोठे नुकसान;शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात काल दि.४ जून रोजी दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकुळ घालत अनेक ठिकाणी रहदारीच्या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळुन वाहतुक बंद झाली तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळीच्या…

सरदार पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलचा दहावीच्या २०२-२३ या वर्षासाठीच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात फाल्गुनी विनोद चौधरी हिने ९०.६० टक्के गुण…

यावल आगारात लालपरीचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- राज्यभरात खेडे असो किंवा शहरी भाग सर्वांना सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी सोडणारी व महाराष्ट्रच्या नागरीकांच्या दळणवळणाचे एक मोठे साधन म्हणून आज लालपरी (एसटी) कडे बघितले जात आहे.सन् १९४७ मध्ये भारतात…

यावल बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९८.५० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील शहरातील शैक्षणीक गुणवत्तेत अग्रस्थानी राहणाऱ्या बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलीत बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.५० टक्के लागला असुन यात उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचे…