Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

निधन वार्ता-अन्नपूर्णाबाई पवार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.पवार यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई दशरथ पवार (वय-९१) यांचे…

यावल येथील सरदार पटेल स्कुलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे समानता आणी सत्यसाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसेवक क्रांतीसूर्य…

यावल महाविद्यालयात “भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान” विषयावर व्याख्यान

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित‌.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या‌.डॉ‌.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान"या विषयावर…

दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने पन्नास हजारांची सोन्याची पोत लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दागिने चमकवुन देतो असे सांगत एका अज्ञात भामटयाने पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना तालुक्यातील वढोदे गावात नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात त्या अज्ञात भामट्या विरूद्ध गुन्हा…

बोरावल खुर्द विकासो पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी पॅनलने संपूर्ण १३ जागा पटकावत एकहाती दणदणीत विजय मिळविला असून विकास पॅनल एकही जागा जिंकू न…

चिंचोली येथील लक्ष्मण सोळुंके यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी माजी उपसरपंच तथा यावल येथील समृद्धी मॉलचे संचालक निलेश लक्ष्मण सोळुंके व आकाश लक्ष्मण सोळुंके यांचे वडील लक्ष्मण सदाशिव सोळुंके (वय ७५) यांचे सोमवारी (१० एप्रिल) सायंकाळी सात…

“…माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या शिकवणीप्रमाणे यावलकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- "हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे वागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे"या गीतातील भावार्थानुसार संकटात प्रत्यकाने जाती मतभेद विसरून मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशीच माणुसकीचे दर्शन घडविणारी व अखिल मानवजातीला…

कांद्यावरील अनुदान मिळण्याबाबतच्या जाचक अटी रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील कांदा उत्पादनावर शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान जाहीर केले असुन मात्र प्रत्यक्षात शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी…

यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ' स्री पुरुष समानता ‌स्रीचे शिक्षण,ह्या विषयावर…

सांगवी खुर्द येथील जागरूक व कर्तव्यदक्ष महिला सरपंचांनी घेतला गावठी दारू बंदीचा ठराव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सांगवी खुर्द येथील राजरोसपणे विक्री होणाऱ्या गावठी दारूची विक्री कायमस्वरूपी बंद करावी असा ठराव ग्राम पंचायतीच्या वतीने नुकताच करण्यात आला आहे.याबाबतची माहिती यावल पोलीसांना येथील सरपंच ज्योती…