Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
नायगाव येथे कौमी एकता दिनानिमित्ताने रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन
कवी बि राज उर्फ विनोद तडवी
पोलीस नायक यावल तालुका (प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथे कौमी एकता व सर्वधर्म समभाव तसेच बंधुता कायम राहावा याउद्देशाने दरवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार यावर्षी देखील दि.१६…
यावल येथील अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा उद्या समारोप
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील…
दहिगाव येथील डॉ.बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना प्रकरणी पाच संशयित ताब्यात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील दहिगाव येथे गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना दि.१६ एप्रिल रविवार रोजी सकाळी उघडकीस…
मनवेल भोनक नदीवरील सिमेंट काँक्रीट बंधारे पुर्णत्वाकडे
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मनवेल येथील भोनक नदीवर चोपडा मतदार संघाच्या आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटिकरण बंधाराचे काम पुर्ण होण्याचा मार्गावर असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी…
उंटावद येथे स्व.पंडीतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शवपेटीचे लोकार्पण
यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
तालुक्यातील उंटावद येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन स्व.पंडीतराव धर्मा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सूपुत्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विनोदकुमार पंडीतराव…
डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सत्कार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्या वतीने नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचा गौरव सत्कार समारंभ आयोजीत करण्यात…
डोंगर कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे न्यू सम्राट नवतरुण मित्र मंडळ व बौद्ध पंच मंडळ यांच्या वतीने आज दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…
यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सिद्धार्थनगर व पंचाशिल नगर तरुण युवक मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आठवडे बाजार परिसरातुन रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी…
डोंगर कठोरा जि.प शाळेत पाढे सात्मिकरण स्पर्धा उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत दि.१२ गुरुवार रोजी पाढे सात्मिकरण स्पर्धा घेवून त्यात सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यानिमित्त विद्यार्थ्यांचे पाठे पाठ होऊन…
डोंगर कठोरा जि.प शाळेत डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्ताने आज दि.१४ एप्रिल रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने आयोजित…