Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

किनगाव येथील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी) तालुक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल येथे नुकतेच स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात देशभक्तीसह विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.…

श्रीक्षेत्र डोंगरदा येथील दोन दिवशीय वार्षिक उत्सवाला आजपासून प्रारंभ

बाळासाहेब आढाळे  मुख्य संपादक पोलीस नायक न्यूज महाराष्ट्र राज्य हि साधुसंतांची व सज्जनांची कर्मभूमी आहे.राज्यात आजही प्रसिद्धीपासून लांब राहून आपले कार्य करणारी ज्ञात अज्ञात पवित्र व जागृत देवस्थाने आहेत.त्यापैकीच एक म्हणजे यावल…

नियमाबाह्य कामांच्या चौकशीबाबतचे उपोषण तिसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर मागे

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच भोंगळ कारभारामुळे अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाचा फज्जा उडालेला आहे.यात ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायत…

ग्रामविकास अधिकारी गुरुदास चौधरी यांना प्रशासकीय पातळीवर सेवानिवृत्तीपर निरोप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चिंचोली येथे ग्रामविकास अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले गुरुदास जगन्नाथ चौधरी यांना सेवापुर्तीपर प्रशासकीय पातळीवर निरोप देण्यात आला.यानिमित्त गटविकास अधिकारी यांच्या दालनात दि.३१ जानेवारी २३ रोजी…

यावल पंचायत समिती समोर रोहयो कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर,टेक्निकल ऑफिसर,डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांच्या वतीने येथील यावल पंचायत समिती आवारामध्ये एकदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन नुकतेच करण्यात आले. रोजगार…

चुंचाळे ग्रामपंचायतीतील दलीत वस्तीचे दफ्तर गायब;माहिती अधिकारात माहिती उघड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत मधील दलीत वस्तीचे रजिस्टरच गायब असल्याचा गजब प्रकार समोर आला आहे.सदरील बाब ही संविधान रक्षक दल भीमआर्मीचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर…

वढोदा ग्रामपंचायतच्या वतीने कचरा संकलासाठी डस्बीनचे लोकापर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील वढोदा ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सरपंच संदीप सोनवणे यांच्या प्रयत्नातुन गावापातळीवर स्वच्छता मोहीमेअंतर्गत कचरा संकलासाठी डस्बीन लोकापर्ण कार्यक्रम नुकताच संपन्न…

हिंगोणा येथे किसान प्रोड्युसर कंपनी तर्फे नैसर्गिक कोळसा उत्पादन प्रकल्पाचा शुभारंभ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली.अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनीतर्फे तालुक्यातील हिंगोणा येथे पहिला नैसर्गिक कोळसा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीन…

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अनेक ठिकाणी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व भोंगळ कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन अभीयानाचा पुरता फज्जा उडाला आहे.यात ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायत…

डोंगर कठोरा येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यात गुरुजनांचा सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज सन १९७२-७३ एसएससी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी कॉलेजमध्ये आयोजित स्नेहमिलन…