Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
हिंगोणा येथे किसान प्रोड्युसर कंपनी तर्फे नैसर्गिक कोळसा उत्पादन प्रकल्पाचा शुभारंभ
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली.अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनीतर्फे तालुक्यातील हिंगोणा येथे पहिला नैसर्गिक कोळसा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीन…
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाची चौकशी करण्याची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अनेक ठिकाणी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व भोंगळ कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन अभीयानाचा पुरता फज्जा उडाला आहे.यात ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायत…
डोंगर कठोरा येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यात गुरुजनांचा सत्कार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज सन १९७२-७३ एसएससी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी कॉलेजमध्ये आयोजित स्नेहमिलन…
किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुल क्रिकेट संघाचे जिल्हा क्रिडा स्पर्धत यश
यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेत…
“पठाणकोट एक्सप्रेस”बससेवा पुर्वरत सुरू करण्याची परसाडे सरपंच मिना तडवी यांची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा,यावल तसेच रावेर या तीन तालुक्यांच्या आदीवासी बांधवांकरीता वरदान ठरलेली व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रामीण भागातुन धावणारी "पठाणकोट…
यावल तालुक्यात कॉंग्रेसतर्फे उद्या २३ जानेवारीपासुन “हात से हात जोडो”अभियानास सुरुवात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दि.२३ जानेवारीपासून "हात से हात जोड़ो" अभियानास सुरुवात होत असुन या अभियानाला यशस्वी करण्याकरीता पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस…
यावल महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिरात कोविड लसीकरण
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रम संस्कार शिबिर दत्तक गाव चितोडा येथे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत समाजसेवेसाठी सक्रिय कार्यरत पाचव्या…
पंतप्रधान मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस…
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "परीक्षा पे चर्चा" हा कार्यक्रम 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.देशातील मुलांना त्यांच्याकडील कौशल्य व विविध सुप्त गुणांना…
अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ पासून प्रारंभ
यावल- पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यासह जिल्ह्यातील खानदेशवासीयांचे श्रध्दास्थान असलेले तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ सोमवार पासून प्रारंभ होत आहे.या यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेची परिपूर्ण…
चितोडा येथे मोकाट माकडांचा मुक्त संचार;सरपंच यांचे वनविभागाला पत्र
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चितोडा येथे माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.माकडांच्या या नुकसानीबाबत व त्रासांमुळे नागरिक कमालीचे धास्तावलेले आहे.सदरील माकडांच्या मुक्तसंचाराबाबत व…