Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली…
भालोद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी शिबिराला सुरुवात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कला वाणिज्य व कॅम्प्युटर अप्लिकेशन महिला महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान महाविद्यालय भालोद राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी शिबिरास दि.१७ जानेवारी २३ पासून सुरुवात…
पाडळसा येथे रब्बी शेतकरी मेळावा प्रशिक्षण शिबीर उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पाडळसा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत रब्बी शेतकरी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यावेळी…
डोंगरदा येथील हिवाळी शिबिरात व्यसनमुक्ती अभियान चर्चासत्र उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयच्या एनएसएस अंतर्गत श्रीक्षेत्र डोंगरदा येथे हिवाळी शिबिराला काल दि.११ पासून सुरुवात करण्यात आली आहे.या शिबिराच्या विविध उपक्रमांतर्गत आज दि.१२ जानेवारी…
माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल ?
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
दत्तक पत्र तसेच नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनवून देतो असे सांगत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी येथील पत्रकार व इतर एका व्यक्तीच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून…
किनगाव महाविद्यालयात अमिर प्रतिष्ठानच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना आदीवासी समाज संचलीत अमीर प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या वतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत संचाचे वाटप नुकतेच…
कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स निमित्ताने संदल व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजनास आजपासून सुरूवात झालेली आहे.…
यावल नॅशनल एज्यु.सोसायटीची सर्वसाधारण सभा गोंधळात संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील नॅशनल एज्युकेशन सोसासटीची अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा अखेर अनेक वर्षानंतर गोंधळाच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेत विविध ५ विषयांवर चर्चा करण्यात आली व सदरील विषय सत्तेच्या बळावर…
मसाकातील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी-राकेश फेगडे यांची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना येथे जिल्हा बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी खाजगीत विकण्यात आलेल्या न्हावी तालुका जिल्हा बॅंकेने कर्जवसुली साठी विक्री केलेल्या कारखान्याच्या आवारातुन स्वच्छतेच्या नांवाखाली…
यावल येथे शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ;शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादीत भरडधान्य मका,ज्वारी यांची केंद्र शासनाच्या किमान आधारभूत दरानुसार खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचा शुभारंभ यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते येथील सातोद रोडवरील…