Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्ताने विद्यार्थिनी कुमुद भालेराव हिच्या हस्ते…

पाडळसा उपसरपंचपदी हेमलता बऱ्हाटे यांची बिनविरोध निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पाडळसा उपसरपंचपदी हेमलता राजेंद्र बऱ्हाटे यांची बिनविरोध निवड लोकनियुक्त सरपंच गुणवंती सूरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी सी…

यावल तालुका पोलिस पाटील संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  यावल तालुका पोलिस पाटील संघाची नुतन कार्यकारिणी पोलीस  पाटील संघटना राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली येथील तालुका खरेदी विक्री संघातील कार्यालयात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस…

डोंगर कठोरा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एसएससी बॅच १९७२ च्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सव सोहळा अर्थात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आज दि.२५ डिसेंबर २२ रविवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रसंगी माजी…

डोंगर कठोरा येथे निपुण भारत अभियानांतर्गत माता पालक मेळावा उत्साहात

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत काल दि.२२ गुरुवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार निपुण भारत अभियानाअंतर्गत माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या…

डोंगर कठोरा येथे एसएससी बॅच सन ६७-६९”गेट टुगेदर”कार्यक्रमात भुतकाळातील आठवणींना उजाळा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.२२ डिसेंबर गुरुवार रोजी खंडेराव महाराज मंदिरावर एसएससी बॅच सन ६७-६८ व ६९ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा "गेट टुगेदर "कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या…

यावल ग्रामपंचायत निवडणूक-२२ मध्ये प्रस्थापितांना पराभवचा धक्का

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या सात सरपंच पदासाठी व ७८ सदस्य निवडीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी येथील तहसील कार्यालयाच्या मध्यावर्ती सभागृहात मध्ये तहसिलदार महेश पवार,निवासी नायब तहसिलदार संतोष…

किनगाव इंग्लिश स्कुल चेअरमन विजु नाना यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-  तालुक्यातील किनगाव येथील रहीवासी व राज्य अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त व इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगावचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील यांचा ७१ वा वाढदिवस इंग्लिश…

यावल तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर;नव्या जुन्यांना संधी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक सन-२२ तील ८ ग्रामपंचायत सरपंच पद व सदस्य अशा ७८ जागांपैकी काही जागा बिनविरोध झालेल्या होत्या.त्यानुसार ७ सरपंच व ५२ सदस्य निवडीसाठी एकूण ७९.६७ टक्के मतदान झाले होते.या…

व्हाट्सअप वरून त्रास देणाऱ्या अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील एका २० वर्षीय तरूणीला एका अज्ञात तरुणाकडुन मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे वारंवार संदेश पाठवुन व विचारणा केल्यावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…