Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल येथे होमगार्ड व नागरी संरक्षण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील होमगार्डस कार्यालयाच्या वतीने होमगार्ड व नागरी संरक्षण दिन साप्ताहिक परेड काढुन उत्साहात साजरा करण्यात आला.जळगाव जिल्हा समादेशक,अप्पर पोलीस अधीक्षक होमगार्डस जळगांव यांच्या आदेशानुसार दिनांक ४ डिसेंबर…

यावल येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुचरित्र वाचन व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंती व सप्ताहाची…

यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे जागतिक मानवी हक्क दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील तालुका विधी सेवा समिती यावल,वकील संघ यावल व वनविभाग यावल यांचे संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम अशा सातपुड्याप पर्वताच्या कुशीत अतिशय दुर्गम अशा काळाडोह भागात आदीवासी पाडयावर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक…

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानिमित्ताने नियोजन बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे १० डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्याच्या नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांची…

यावल येथे उद्या जिल्हा सेवानिवृत्त संघाच्या सभेचे आयोजन

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  जळगाव जिल्हा सेवा निवृत्त संघाच्या वतीने यावल तालुका सेवा निवृत्त संघाची सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दि.१० डिसेंबर २२ रोजी सकाळी ११ वाजता यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यावल येथे जळगाव जिल्हा…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.६ डिसेंबर २२ मंगळवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.…

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी अजय चौधरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन पुनश्च प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन भुसावळचे गटविकास अधिकारी अजय चौधरी यांनी कार्यभार स्विकारला आहे. यावल पंचायत समितीचे कार्यरत असलेले एक अभ्यासु प्रभारी…

कारने धडक दिल्याने कोरपावली येथील तरुणाचा मृत्यु

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली-विरावली रस्त्यावर आज दि.२८ रोजी झालेल्या अपघातात कारने पायी जाणाऱ्या तरुणास धडक दिल्याने सदरील पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.फिरोज लतीफ तडवी वय-४८ वर्षे राहणार कोरपावली असे…

डोंगर कठोरा जि.प.मराठी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.२८ नोव्हेंबर सोमवार रोजी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

आडगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील आडगाव येथील राहणाऱ्या एका १७ वर्षी अल्पवयीन तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या तरूणांवर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात…