Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

कारने धडक दिल्याने कोरपावली येथील तरुणाचा मृत्यु

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली-विरावली रस्त्यावर आज दि.२८ रोजी झालेल्या अपघातात कारने पायी जाणाऱ्या तरुणास धडक दिल्याने सदरील पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.फिरोज लतीफ तडवी वय-४८ वर्षे राहणार कोरपावली असे…

डोंगर कठोरा जि.प.मराठी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.२८ नोव्हेंबर सोमवार रोजी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

आडगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील आडगाव येथील राहणाऱ्या एका १७ वर्षी अल्पवयीन तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या तरूणांवर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात…

हिंगोणा येथील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाला श्रद्धांजली अर्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  मुंबई येथील २६/११ रोजी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान स्व.मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या शहीद स्मारकावर आजी माजी सैनिक व गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्यातील हिंगोणा…

मोबाईलवरून महीलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी…

यावल पोलीस स्टेशन मध्ये संविधान दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील पोलीस स्टेशनमध्ये आज दि.२६ नोव्हेंबर २२ रोजी 'संविधान दिन'साजरा करण्यात आला.यानिमित्ताने यावल पोलीस स्टेशनला संविधानाचे पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्या दहशतवादी…

यावल विदगाव मार्गे जळगाव रात्रीची बस पूर्ववत सुरु करण्याची प्रवाशी वर्गातून मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  यावल येथील बस स्थानकातून सायंकाळी साडेसात वाजता सुटणारी यावल विदगाव मार्गे जळगाव बस गेल्या काही दिवसा पासून बंद असल्यामुळे प्रवाशीची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची ओरड प्रवासीवर्गातून केली असल्याने ही…

यावल आगार नूतनीकरणाबाबत प्रवाशीवर्ग प्रतीक्षेत ?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला यावल या शहराची 'आदीवासी तालुका'अशी जिल्ह्यात ओळख आहे.यात यावल बस आगार हे उत्पन्नात जळगाव जिल्ह्यात अग्रस्थानी आहे तरी देखील जुनाट व अतिशय जिर्ण झालेले बसस्थानक हे…

डोंगर कठोरा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह गावठाण विहिरीत आढळला !!

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा  येथील तरुण गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्षे) हा शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २२ पासून बेपत्ता होता.सदरील तरुणाची त्यांच्या नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु याबाबत कुठलीही माहिती मिळाली…

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.रविवार दि. १३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत डॉ.सतिश सुपडू यावलकर यांची अध्यक्षपदी तर हेमंत…