Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावलचे माजी नगरसेवक गुलाम रसुल (जग्गा शेठ)यांचे निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारे सामाजीक कार्यकर्ते व केळीचे प्रसिद्ध व्यापारी तसेच नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक गुलाम रसुल अब्दुल नबी उर्फ (जग्गा शेठ ) यांचे वयाच्या…

भारत जोडो पदयात्रा जनजागृती चित्ररथाला यावल तालुक्यात मोठा प्रतिसाद

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्राच्या निमित्ता  काढण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाचे तालुक्यात ठीकठीकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.कॉंग्रेस पक्षाचे नेते व…

डोंगर कठोरा येथे “भारत जोडो” चित्र रथाचे जोरदार स्वागत

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ शुक्रवार रोजी भारत जोडो पदयात्रा चित्ररथाचे जोरदार स्वागत करण्यात आले.यानिमित्ताने गावठाण परिसरात भारत जोडो पदयात्रेचे टीव्ही स्क्रीनवर यात्रेचा हेतू व उद्देश्य याबाबत…

प्रभारी राजमुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समिती कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील पंचायत समिती मध्ये गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रभारी राजमुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समिती मधील भोंगळ कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत…

संजय राऊत यांची जामीनवर सुटका झाल्यामुळे यावल येथे आनंदोत्सव साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील शिवसेनाच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट ) मुलुक मैदान तोफ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची जामिनावर मुक्तता केल्यामुळे शहरभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.संजय राऊत यांना भाजप सरकारच्या इशाऱ्यावर…

यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील मुदत संपत असलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदाच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुक डिसेंबर २२ मध्ये होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात…

संजय गांधी योजना प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी-राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध अनुदानाच्या लाभासाठी शेकडो लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे मागील अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असुन या संदर्भात प्रशासनाने…

किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली…

यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने शासकिय कामे’राम भरोसे’

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे नेमणुक असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहात नसल्याने तालुक्यातील सुरू असलेली सर्व शासकीय निधीतील कामांवर कुणाचे ही नियंत्रण नसल्याने कामे ही सर्व राम भरोसे सुरू…

यावल येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्या बद्दल राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या बद्दल त्यांच्या निषेर्धात यावल तालुका राष्ट्रवादी…