Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
कोरपावली येथे विविध विकास कामांचे आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे कामास माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते स्थानिक विकास निधी विकास कामाचे उद्घाटन नुकतेच…
राजोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील राजोरा येथील सामाजीक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनसेवा हॉस्पीटल व भाजपा युवा मोर्चाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी मोफत…
यावल बस आगारात इंधन बचत व मार्गदर्शन शिबीर उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्यासाठी इंधन पॅट्रोलिएम कॉन्वर्सन रिर्चस संरक्षण असोसिएशनच्या वतीने इंधन बचत प्रबोधन व मार्गदर्शन शिबीर पुणे येथील आर डी शेलोद यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच संपन्न झाले.यावेळी यावल…
यावल शहरातील एकाची निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शहरातील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर…
यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्याची प्रवासी संघटनेची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मागील तिन वर्षापासुन प्रलंबीत बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामास सुरुवात करण्यात यावी तसेच यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्यात यावी त्याचबरोबर प्रवाशांच्या विविध समस्याबाबत यावल शहर शिवसेना…
सावखेडा सिम येथील ग्रामसेवक रमेश कोठोदे यांचा सेवापुर्ती निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सावखेडा सिम येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक रमेश उखर्डू कोठोदे हे आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सेवा पुर्तीचा निरोप समारंभ कार्यक्रम यावल येथील पंचायत समिती…
यावल शहरातील घरफोडीच्या सत्रामुळे शहरवाशियांमध्ये भितीचे वातावरण
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
सध्या परिसरातील वाढती थंडी व दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन बाहेरगावी गेलेल्या नागरीकांच्या बंद घरांना या अज्ञात चोरटयांनी लक्ष केले आहे.यावेळी शहरात विविध पाच ठीकाणी चोरट्यांनी…
डोंगर कठोरा जि.प.शाळेत सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.३१ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक…
श्रीक्षेत्र डोंगरदा येथे उद्या २६ ऑक्टोबर रोजी गोवर्धन पुजन कार्यक्रमाचे आयोजन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दत्त महाराजांचे जागृत देवस्थान श्रीपंत मंदिर आनंदवन श्रीक्षेत्र डोंगरदा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक २६ ऑक्टोबर २२ बुधवार रोजी…
श्रीराम रेवजी महेश्री (तेली) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सांगवी बु!! येथील रहिवाशी व पांडुरंग किराणाचे संचालक रेवजी गानू तेली यांचे वरिष्ठ सुपुत्र श्रीराम रेवाजी तेली यांचे दि.२१ शुक्रवार रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे…