Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल शहरातील एकाची निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शहरातील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर…

यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्याची प्रवासी संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मागील तिन वर्षापासुन प्रलंबीत बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामास सुरुवात करण्यात यावी तसेच यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्यात यावी त्याचबरोबर प्रवाशांच्या विविध समस्याबाबत यावल शहर शिवसेना…

सावखेडा सिम येथील ग्रामसेवक रमेश कोठोदे यांचा सेवापुर्ती निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सावखेडा सिम येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक रमेश उखर्डू कोठोदे हे आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सेवा पुर्तीचा निरोप समारंभ कार्यक्रम यावल येथील पंचायत समिती…

यावल शहरातील घरफोडीच्या सत्रामुळे शहरवाशियांमध्ये भितीचे वातावरण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  सध्या परिसरातील वाढती थंडी व दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन बाहेरगावी गेलेल्या नागरीकांच्या बंद घरांना या अज्ञात चोरटयांनी लक्ष केले आहे.यावेळी शहरात विविध पाच ठीकाणी चोरट्यांनी…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.३१ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक…

श्रीक्षेत्र डोंगरदा येथे उद्या २६ ऑक्टोबर रोजी गोवर्धन पुजन कार्यक्रमाचे आयोजन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दत्त महाराजांचे जागृत देवस्थान श्रीपंत मंदिर आनंदवन श्रीक्षेत्र डोंगरदा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक २६ ऑक्टोबर २२ बुधवार रोजी…

श्रीराम रेवजी महेश्री (तेली) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील सांगवी बु!! येथील रहिवाशी व पांडुरंग किराणाचे संचालक रेवजी गानू तेली यांचे वरिष्ठ सुपुत्र श्रीराम रेवाजी तेली यांचे दि.२१ शुक्रवार रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे…

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी आंबेकर व संघटकपदी सैय्यद चाँद बादशा यांची…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली.भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अय्युब जी पटेल यांच्या…

यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र .समाजव्दारे संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन…

यावल येथील कुंभारटेकडी परिसरातील तरूणी बेपत्ता पोलीसात हरविल्याची नोंद

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शहरातील कुंभारटेकडी परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी सपना रघुनाथ कुंभार ही शिवण क्लासला जाते असे सांगून घरा बाहेर गेली ती अद्याप परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी हरवल्याची माहीती दिल्यावरून यावल पोलीस…