Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ ग्रामीण क्षेत्राच्या जिल्हा सचिवपदी गोकुळ तायडे यांची निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मनवेल येथील पत्रकार गोकुळ तायडे यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण सचिवपदी निवड करण्यात आली आहे.हिंगोणा तालुका यावल येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात भारतीय बद्दुउद्देशीय…

यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात‎ विज्ञान मंडळाचे उद्घाटन‎

 यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- ‎ येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात नुकतेच विज्ञान‎ मंडळाचे उद्घाटन यावल पंचायत‎ समितीचे पशुधन विकास अधिकारी‎ डॉ. एस. एन. बढे यांच्याहस्ते झाले.‎यावेळी सरस्वती माता प्रतिमेचे‎ पूजन व दीप प्रज्ज्वलन…

यावल सातपुडा वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीतील अटक असलेले तिन आरोपी फरार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पुर्व वन विभागात मोठया प्रमाणावर वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट करणारे तीन आरोपी  अटकेत होते.सदरील आरोपी हे पोलीस ठाण्याच्या परिसरातुन फरार झाले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…

डोंगर कठोरा येथे प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.११ मंगळवार रोजी बालउपक्रम संदर्भात प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे…

डोंगर कठोरा येथे आज रोजी प्रेरणा सभेचे आयोजन

पोलीस नायक यावल-(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ ऑक्टोबर २२ रोजी दुपारी ३ वाजता येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इमारती…

यावल येथे तालुका क्रिडा समितीच्या वतीने क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाकरिता यावल तालुका क्रीडा शिक्षकांची सभा  गटसाधन केंद्र यावल येथे गटशिक्षणाधिकारी नैमुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा क्रीडा समितीचे…

आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा देण्यात याव्या या मागणीकरिता निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यात वाड्या वस्तींवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने तसेच प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने निळे निशाण संघटनेच्या वतीने…

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना तात्काळ अटक करावी-मराठा समाजातर्फे यावल तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाज व समाजातील महिलांविषयी बेताल व अशोभनीय वक्तव्य केले होते.सदरील बेताल वाक्य केल्याच्या कारणावरून त्यांना…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत स्वेच्छा सेवा निवृत्ती कार्यक्रम संम्पन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत शुक्रवार दि.३० रोजी दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याच्या स्वेच्छा सेवा निवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन…

पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्रकारास धमकीच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षकांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यात मालोद व परसाडे या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान येथील तहसील कार्यालयात वृत्तांकन करीत असतांना येथील पत्रकार शेखर पटेल यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकी…