Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

“देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील”

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महायुतीतीला प्रहार जनशक्ती पक्ष हा आगामी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे.पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे की ते महायुतीत लोकसभेच्या अमरावती या

अमरावती लोकसभा निवडणुकीकरिता बच्चू कडूंनी नवनीत राणांविरोधात दंड थोपटले

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली असून देभभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेची तयारी सुरू केली आहे.राज्यात महाविकास आघाडीच्या

“भाजपा एक अजगर…..आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- "भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे” असे विधान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.भाजपासोबत गेलेल्या शिवसेनेतील शिंदे…

“राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच”-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दि.२६ शुक्रवार रोजी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला…

भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदारांचा आरोप !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लोकसभा निवडणुकीला दहा महिने बाकी असतांनाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी

“शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा” संजय राऊत यांचा खोचक टोला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ठाकरे गटाचे खासदार हे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.दररोज पत्रकारांशी बोलत असताना ते शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असाच करतात.आजही त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर मी शिंदे आणि

“नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करुन घेतले की काय?” सामनातून प्रश्न

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही या मुद्द्यावरुन काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी २८ मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार

१६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घेण्याबाबत ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची शुक्रवारी त्यांच्या दालनात भेट

लोकसभेसाठी भाजपा-शिंदे गटाचा फॉर्म्युला तयार-राहुल शेवाळे यांचे सूतोवाच

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक झाली.या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १३ खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला यावेळी पुढील

“अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू शकत नाही”!अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देवूनही केंद्र सरकारने त्या विरोधात अहंकारातून अध्यादेश जारी केला आहे.अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू…