Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
“क्षुल्लक कारणांसाठी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण”-श्रीकांत शिंदे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत…
श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला कल्याणमध्ये भाजपाकडूनच विरोध;शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध
आगामी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आगामी लोकसभेच्या ४५ व विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपच्या वतीने राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात
“तुम्ही काय राजकीय विरोधकांची हत्या करण्याची सुपारी दिली आहे का?”संजय राऊतांचा सवाल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही ठिकाणी
“फक्त निवडणुका व राजकारणासाठी हिंदूत्त्व निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव”-संजय राऊत…
संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत याबाबत संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात…
मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये ‘गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ – सामनातून हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर…
प्रत्येक तालुक्यात “शेतीचा दवाखाना” उपक्रम राबविण्याचे राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दि.६ जून मंगळवार रोजी पदाधिकाऱ्यांना दिले…
“खोटय़ा जाहिराती दाखवून सरकारकडून जनतेची फसवणूक”अजित पवार यांचा आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून कृषी साहाय्यक पदासाठी तीन लाख रुपयांचा दर सुरू आहे तसेच वन विभागातही बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून काही ठरावीक
… “गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होतील”शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे वक्तव्य
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांचा काल दि.६ जून २३ सोमवार रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने जळगावात आयोजित एका कार्यक्रमात गुलाबरावांचे…
अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन
गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी…