Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार मिळावे या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ५१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण…

महाराष्ट्रातही “लव्ह जिहाद”विरोधी कायदा आणावा-रवी राणांची मागणी

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देशात खळबळ उडाली आहे तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते तसेच हे तुकडे एक एक करत…

शेगावमधील राहुल गांधी यांची सभा उधळण्याचा मनसेचा इशारा?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे.सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा…

“आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल?”-शिवानी वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असे सूचक वक्तव्य केले आहे तसेच कायद्याने ३० टक्के आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही…

“जयंत पाटील राज्यातील बिनडोक नेते”!गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर सडकून टीका!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला फटकारले होते.आव्हाड यांच्यावर गुन्हा…

‘श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का?’राम कदम यांचा खोचक प्रश्न

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती.त्यांना…

“…..तर २४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार?”

राज्य सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्यांनी सरसकट हेक्टरी ५०  हजारांची मदत, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव आदी मागण्या केल्या आहेत मात्र याकडे राज्य…

प्रकाश आंबेडकर यांची व माझी केवळ सदिच्छा भेट-मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात विल्हेवाट लावली या घटनेने…

महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढण्याचा पर्याय-प्रकाश आंबेडकर यांची भुमिका

मुंबई- पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.२० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या…

दहा मजली सेनाभवन बांधू शकता…..अधिष्ठान तुमच्या सेनाभवनाला मिळेल का?

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून…